Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ द्यावं, अन्यथा…; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा

मुंबई : मुंबई-पुण्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. हा पाऊस पुढचे दोन दिवस म्हणजे, 8 जुलै पर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. अशा स्थितीत आपत्कालीन यंत्रणांनी 24 तास युद्धपातळीवर काम करावं, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आवश्यकता असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडावं, कर्मचाऱ्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’चा (Work From Home)…

Read More

Vasai Virar Rain : वसई-विरार नालासोपारा पाण्यात, रेल्वे ठप्प; जीव मुठीत धरून रेल्वे ट्रॅकवरून नागरिकांचा पायी प्रवास!

मुंबई : मुंबईसह उपनगरांना पावसाने झोडपून काढलं असतानाच, वसई-विरार परिसरात मान्सूनने अत्यंत रौद्र रूप धारण केलं आहे. गेल्या 12 तासांत तब्बल 325 मिमी इतका रेकॉर्डब्रेक पाऊस कोसळल्याने वसई-विरार शहराला पुराच्या पाण्यानं वेढलं आहे. या मुसळधार पावसाचा सर्वात मोठा फटका पश्चिम रेल्वेला (Western Railway) बसला असून नालासोपारा रेल्वे स्थानकासह अनेक ठिकाणचे रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत….

Read More

मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप

Newlywed woman dies after falling from the third floor: राजधानी दिल्लीच्या लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहित महिलेच्या मृत्यू प्रकरणात नवीन खुलासे समोर आले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, 28 वर्षीय आकृती सुतार शनिवारी अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरून पडली. रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. मात्र, कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे म्हटले आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, आकृती शनिवारी केवळ ऑफिसलाच गेली…

Read More

Khadakwasla Dam : सावधान! खडकवासला धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग शक्य; नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, प्रशानाच्या सूचना

पुणे : पुणे जिल्हा आणि पश्चिम घाटमाथ्यावरील डोंगरी भागांमध्ये पावसानं अत्यंत रौद्र रूप धारण केलं आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली असली, तरी पूर परिस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. पुण्याची जीवनवाहिनी समजले जाणारे खडकवासला धरण (Khadakwasla Dam) 6 जुलै रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत 32 टक्के क्षमतेनं भरलं आहे. धरण क्षेत्रात पडणारा…

Read More

Devendra Fadnavis on Rain: मुंबईत महिनाभराचा पाऊस 4 दिवसांत पडला, अभूतपूर्व पावसामुळे मिसिंग लिंकवर 100 टन मातीचा ढिगारा: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis on Maharashtra Rain: मुंबईत एका महिन्यात होणारा पाऊस गेल्या चार दिवसांमध्येच पडला आहे. त्यामुळे मुंबईत इतकी हानी झाल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. राज्यात अतिवृष्टीच्या अनुषंगाने 8 जुलैपर्यंत चिंता करण्याची परिस्थिती आहे, असेही त्यांनी म्हटले.  राज्यातील अतिवृष्टीच्या (Rain) पार्श्वभूमीवर सोमवारी मंत्रालयातील आपत्ती निवारण व्यवस्थापन कक्षात जाऊन मुख्यमंत्र्यांनी सगळ्या परिस्थितीचा आढावा…

Read More

Kolhapur Crime: अश्लील व्हिडीओ असल्याचा धाक दाखवत अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार; इचरकरंजीमधील घटनेनं खळबळ

Kolhapur Crime: अश्लील व्हिडीओ असल्याचा धाक दाखवत अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार इचलकरंजीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीनंतर सातजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मार्च महिन्यामध्ये हा सगळा प्रकार घडल्याचं तक्रारीत म्हटल आहे. संशयितांनी पीडित शाळकरी मुलीला मोबाईलवर काहीतरी दाखवायचे आहे असं सांगून एका घरामध्ये बोलावून घेतलं होतं. अत्याचार करतानाचा व्हिडीओचे…

Read More

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेच्या घरी आला ‘कॉमेडीचा बाप’! VIDEO शेअर करताच सेलिब्रेटींच्या कमेंट्स, म्हणाला…

Gaurav More: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधून घराघरात पोहोचलेला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता गौरव मोरे (Gaurav More) गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. अर्शद वारसी, सुनिल ग्रोवर स्टारकास्ट असलेल्या प्रीतम ॲन्ड पेड्रो या राजकुमार हिरानींचं दिग्दर्शन असलेल्या वेबसिरीजमध्ये झळकल्याने चाहते त्याचं  प्रचंड कौतूक करत आहेत. गौरव सध्या यशाच्या शिखरावर असून काही दिवसांपूर्वीच त्याने मुंबईत स्वतःचं हक्काचं…

Read More

Garud Puran: मृत्यूनंतरही कर्जाचा हिशोब होतो? कर्ज आणि कर्म यांचा संबंध काय? गरुडपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल…

Garud Puran: आपण अनेकदा पाहतो, काही लोक कर्ज घेतात, पण काही कारणास्तव त्यांना कर्ज फेडणे शक्य होत नाही, किंवा काही लोक पैसे उधार घेतात, पण ते त्यांना परत करत नाहीत, बऱ्याचदा असे म्हटले जाते की, आयु्ष्याच्या शेवटी सर्व हिशोब फेडले जातात. पण गरुड पुराण, एक असा महान हिंदू ग्रंथ आहे, जो या विषयाकडे पूर्णपणे वेगळ्या…

Read More

Kolhapur Rain Update: कृष्णा आणि पंचगंगा, वारणा नदीच्या पाणीपातळीत वेगाने वाढ, गगनबावड्यात धुवाधार; नृसिंहवाडीत मंदिराच्या सभामंडपापर्यंत पाणी

Kolhapur Rain Update: कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याने नृसिंहवाडीमधील दत्त मंदिर प्रशासन अलर्ट झालं झालं आहे. नदीकडील सर्व साहित्य सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. मंदिराच्या सभामंडपापर्यंत पाणी पोहोचल्याने भाविकांना नदीकाठी जाऊ दिले जात नाही.   299 बंधाऱ्यांपैकी 48 बंधारे पाण्याखाली दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात सद्यस्थितीत रेल्वे वाहतूक पूर्णपणे सुरळीत…

Read More

Pune Rain Updates: पुण्यात पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याचा रेड अलर्ट, सिंहगड पर्यटकांसाठी बंद; तर मावळमध्ये ‘माळीण’ची पुनरावृत्ती, भूस्खलनात कुटुंब ढिगाऱ्याखाली गाडलं

Pune Rain Updates: भारतीय हवामान विभागानं (IMD) पुणे जिल्ह्यासाठी आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला असून, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सिंहगड घाट परिसर हा दरडप्रवण (Landslide Prone) क्षेत्र असल्यानं मुसळधार पावसामुळे दरड कोसळणं, झाडं उन्मळून पडणं, दगड घसरणं, रस्त्यावर पाणी साचणं आणि इतर नैसर्गिक आपत्ती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत…

Read More