Horoscope Today 5 July 2026: आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य…
Horoscope Today 5 July 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 5 जुलै 2026, आजचा वार रविवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस हा शनिदेवांना समर्पित दिवस आहे. हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर…