IRE vs IND Toss : टीम इंडियाची आयर्लंड विरुद्ध फिल्डिंग, वैभवला संधी देण्याबाबत कॅप्टन श्रेयस काय म्हणाला? – Marathi News | ire vs ind 1st t20i team india won toss and elected to field against ireland no chance to vaibhav sooryavanshi at belfast

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 20i मालिकेतील (Ireland vs India 1st T20i) पहिल्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. उभयसंघातील सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 5 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे…

Read More

Venezuela Earthquake : फुटबॉल जगतात खळबळ…; स्टार खेळाडूची 2 लहान मुलं अन् पत्नी बेपत्ता, घर ढिगाऱ्याखाली, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Argentina Footballer Lucas Trejo Family Missing : वेनेझुएलामध्ये दोन दिवसांपूर्वी आलेल्या भूकंपात शेकडो लोकांचे प्राण गेले असून मोठे नुकसान झाले आहे. या भीषण नैसर्गिक आपत्तीने अर्जेंटिनाचे अनुभवी फुटबॉलपटू लुकास ट्रेजो (Lucas Trejo) यांचा सुखी संसार मोडला.. कोपा वेनेझुएला स्पर्धेच्या तयारीसाठी लुकास ट्रेजो आपल्या संघासोबत काराकासमध्ये होते. त्याच वेळी त्यांना बातमी मिळाली की, त्यांची बहुमजली इमारत…

Read More

IRE vs IND 1st T20i Live Updates : आयर्लंड-इंडिया पहिला टी 20i सामना, किती वाजता सुरुवात? – Marathi News | Ire vs ind 1st t20i ireland against india live score updates and highlights in marathi at civil service cricket club Belfast

26 Jun 2026 05:21 PM (IST) IRE vs IND 1st T20i Live Updates : आयर्लंड टीम लॉर्कन टकर (कर्णधार आणि विकेटकीपर), टिम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, गॅरेथ डेलानी, स्टीफन डोहेनी, जॉर्ज डॉकरेल, बेंजामिन कॅलिट्झ, मॅथ्यू हम्फरीज, रुबेन विल्सन, गॅविन होय, जय मुंद्रा, लियाम मॅककार्थी आणि मॅथ्यू हॉलार्ड. 26 Jun 2026 05:16 PM (IST) IRE…

Read More

Ind vs Ire 1st T20 Live Update : 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाकडे सर्वांचे लक्ष! आयर्लंडविरुद्ध किती वाजता सुरू होणार सामना? जाणून घ्या LIVE अपडेट्स

<p><strong>India vs Ireland 1st T20 Live Cricket Scorecard In Marathi</strong> : भारत आणि आयर्लंड यांच्यातील 2 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवार (26 जून) रोजी बेलफास्ट येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबमध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे. मार्च 2026 मध्ये टी-20 विश्वचषकाचे यशस्वीपणे जेतेपद राखल्यानंतर भारतीय संघ…

Read More

शाहरुख खान अन् प्रीती झिंटानंतर आता ‘या’ अभिनेत्याची पण क्रिकेटमध्ये एन्ट्री, कोणत्या संघाचा मालक बनला? – Marathi News | John Abraham Becomes Co Owner In ETPL’s Rotterdam Dockers

बॉलिवूड आणि क्रिकेट हे काही वेगळे नाही. शाहरुख खान आणि प्रीती झिंटा तर आयपीएलमधील संघाचे मालक आहे. अभिनेता जॉन अब्राहमने क्रिकेटच्या जगात एक मोठी एन्ट्री केली आहे. तो आता युरोपियन टी20 प्रीमियर लीग फ्रँचायझी, रॉटरडॅम डॉकर्सचा सह-मालक बनला आहे. त्याच्या प्रवेशामुळे संघाच्या मालकी गटात आता क्रिकेटमधील दिग्गज जॉन्टी ऱ्होड्स, फॅफ डु प्लेसिस, हेनरिक क्लासेन आणि…

Read More

IND vs IRE: वैभव सूर्यवंशी OUT संजू-अभिषेक IN, आयर्लंडविरुद्ध दिग्गजाने टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन निवडली

IND vs IRE: भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना आज (26 जून) बेलफास्ट येथे होणार आहे. या सामन्यापूर्वीचा सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळेल का. मात्र, भारताचा माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्रा यांचे मत वेगळे आहे. त्यांनी आपल्या पसंतीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये…

Read More

Ireland vs India T20I Series : वैभव सूर्यवंशी IN, 7 खेळाडू OUT…; आयर्लंडचा करेक्ट कार्यक्रम करायला पोहोचली टीम इंडिया; संघात मोठे बदल

Team India For T20I Series Against Ireland : टी-20 क्रिकेटमधील जगातील पहिल्या क्रमांकाचा संघ असलेला भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवार 26 जून रोजी बेलफास्ट येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब मैदानावर खेळवला जाणार आहे, तर दुसरा सामना रविवार 28 जून रोजी याच मैदानावर होईल. मार्च…

Read More

Vaibhav Sooryavanshi: आयर्लंड क्रिकेट संघात पसरलीये वैभवची दहशत; कॅप्टन टकरने वंडर बॉयबद्दलची भीती बोलून दाखवली – Marathi News | Ireland captain Lorcan Tucker says Ireland have researched lot on vaibhav sooryavanshi

भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी होणार आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. पदार्पण केल्यावर, वैभव सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडेल आणि भारतीय पुरुष संघाकडून खेळणारा सर्वात तरुण खेळाडू बनेल. आतापर्यंत वैभवला आयपीएल आणि देशांतर्गत तसेच भारतीय अ संघासाठी खेळत असताना मैदान गाजवताना पाहायला मिळाले…

Read More

Vaibhav Sooryavanshi : चांगल्या खेळाडूंची किंमत मोजून आम्ही..; वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत कोच स्पष्टच बोलले – Marathi News | Team India batting coach Sitanshu Kotak said wont be right run scorer should not be drooped just to play vaibhav sooryavanshi

आजपासून टीम इंडियाच्या आयर्लंड दौऱ्याला सुरुवात होत आहे. भारतीय संघ आयर्लंड मध्ये दोन T20 सामने खेळणार आहे. त्यानंतर तिथून टीम इंग्लंड दौऱ्यावर जाईल. आज आयर्लंड विरुद्ध पहिला T20 सामना आहे. यावेळी सगळ्यांच लक्ष फक्त दोन गोष्टींकडे लागलं आहे. श्रेयस अय्यरचं T20 मध्ये भारतीय संघाकडून कॅप्टन म्हणून पदार्पण आणि वैभव सूर्यवंशीचा डेब्यू. वैभव सूर्यवंशीला आज डेब्युची…

Read More

IND vs IRE: चर्चा फक्त वैभवची पण दोन तगडे खेळाडूही पदार्पण करणार; एक तर श्रेयसचा लाडका अन् दुसरा… – Marathi News | Vaibhav sooryavanshi and other two players also can debut india vs ireland t20 series

श्रेयस अय्यरच्या रूपाने भारतीय क्रिकेट संघ एका नव्या टी-20 प्रवासाला सुरुवात करत आहे. आजपासून सुरू होणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेबद्दल संपूर्ण देश उत्सुक आहे. याचे कारण आहे वैभव सूर्यवंशी! या मालिकेत खेळून तो इतिहास रचू शकतो, कारण सध्या भारतासाठी सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. वैभव हा विक्रम मोडू…

Read More