रिॲलिटी शोजचा ‘बाप’ येतोय.. सलमानसोबत क्रिकेटर करणार ‘बिग बॉस 20’चं सूत्रसंचालन, कोण असतील स्पर्धक? – Marathi News | Bigg boss 20 first look out salman khan will host the show sourav ganguly to debut in bangla


मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘बिग बॉस 20’च्या हिंदी व्हर्जनचं सूत्रसंचालन पुन्हा एकदा सलमान खानच करणार आहे. इतकंच नव्हे तर यावेळी निर्माते एक ऐतिहासिक पाऊल उचलणार आहेत. या शोचे सर्व प्रादेशिक भाषांमधील सिझन्स एकाच वेळी सप्टेंबर 2026 मध्ये प्रीमिअर केले जाणार आहेत. म्हणजेच हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि बंगाली या सर्व भाषांमध्ये एकाच वेळी शोचं प्रीमिअर होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *