Shreyas Iyer : पहिला पराभव कॅप्टन श्रेयस अय्यरच्या जिव्हारी लागला! खेळाडूंना थेट वॉर्निंग देत म्हणाला, ते खपवून घेणार नाही…
Shreyas Iyer on India suffer shock loss against Ireland : बेलफास्ट येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला आयर्लंडविरुद्ध 34 धावांनी धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासोबतच कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरच्या नव्या पर्वाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. चालू टी-20 विश्वविजेत्या भारतीय संघाला आयर्लंडसारख्या संघाने नमवल्यामुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. या अनपेक्षित पराभवानंतर…