ENG vs NZ 3rd Test : चक्कर आली, मैदानावर धावले डॉक्टर्स अन् LIVE मॅचमध्ये काळजाचा ठोका चुकला! न्यूझीलंडला अचानक बदलावी लागली प्लेइंग-11, नेमकं काय घडलं?
England vs New Zealand 3rd Test Update News : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरू असून, मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना ट्रेंट ब्रिज येथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंड संघाला एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ब्लेअर टिकनर याच्या डोक्याला चेंडू लागल्याने तो सामन्यातून बाहेर पडला आहे….