26 Jun 2026 05:21 PM (IST)
IRE vs IND 1st T20i Live Updates : आयर्लंड टीम
लॉर्कन टकर (कर्णधार आणि विकेटकीपर), टिम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, गॅरेथ डेलानी, स्टीफन डोहेनी, जॉर्ज डॉकरेल, बेंजामिन कॅलिट्झ, मॅथ्यू हम्फरीज, रुबेन विल्सन, गॅविन होय, जय मुंद्रा, लियाम मॅककार्थी आणि मॅथ्यू हॉलार्ड.
26 Jun 2026 05:16 PM (IST)
IRE vs IND 1st T20i Live Updates : टीम इंडिया
श्रेयस अय्यर (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, अक्षर पटेल, सुर्यांश शेडगे, हर्षित राणा, प्रसीध कृष्ण,
अर्शदीप सिंग, वैभव सूर्यवंशी, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई आणि प्रिन्स यादव.
26 Jun 2026 05:14 PM (IST)
IRE vs IND 1st T20i Live Updates : टीम इंडिया पहिल्या टी 20i सामन्यासाठी सज्ज
टीम इंडियाची युवा ब्रिगेड आयर्लंड विरूद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यासाठी सज्ज झाली आहे. उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे बेलफास्टमध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे.