FIFA WC 2026: वडील मुस्लिम, आई बौद्ध आणि स्वत: ख्रिश्चन..! आठ देशांशी नातं असलेला फुटबॉलपटू
फिफा वर्ल्डकप स्पर्धा अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे खेळली जात आहे. या स्पर्धेत खेळणाऱ्या संघांच्या आणि खेळाडूंच्या रंजक आणि आश्चर्यकारक कथा समोर येत आहेत. अशीच एक कहाणी ऑस्ट्रियाचा कर्णधार डेविड अलबा याची आहे. त्याचं कुटुंब विविधतेने भरलेलं आहे. (Photo: Getty Images) ऑस्ट्रिया हा युरोपातील छोटा देश आहे आणि त्यांनी फिफा वर्ल्डकप स्पर्धेत स्थान मिळवलं आहे….