Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीला आज एक चान्स मिळाला, तर एकाचवेळी सचिनपासून रोहितपर्यंत ब्रेक होऊ शकतात 5 रेकॉर्ड – Marathi News | If vaibhav sooryavanshi debut against ireland he can break 5 major records on the name of sachin Tendulkar Rohit sharma Ishan kishan Ajinkya Rahane

Vaibhav Sooryavanshi : मागच्यावर्षी आयपीएलमध्ये डेब्यू केल्यापासून भारताचा युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशी सतत चर्चेत आहे. चर्चेत राहण्यामागचं मुख्य कारण आहे त्याचं वय. वैभव सूर्यवंशी अवघ्या 15 वर्षांचा आहे. वैभव सूर्यवंशीला आता आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्धच्या टी20 सीरीजसाठी सिनियर टीम इंडियात स्थान मिळालं आहे. या सीरीजमधील पहिला सामना 26 जूनला खेळला जाणार आहे. आज होणाऱ्या सामन्यात…

Read More

Vaibhav Sooryavanshi: आयर्लंडमध्ये टीम इंडियाचे हाल, मैदानात वैभव सूर्यवंशी सराव करताना काय घडलं? – Marathi News | Team india and vaibhav sooryavanshi practice poor facilities in ireland

आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय संघाच्या तयारीला गुरुवारी काही अडचणींनी सुरुवात झाली, कारण संघाला सरावाच्या सुविधा अपेक्षेपेक्षा कमी दर्जाच्या आढळल्या. एका सराव खेळपट्टीवर गोलंदाजाच्या मागे साईटस्क्रीन नसल्यामुळे फलंदाजांना चेंडू पाहणे कठीण होत होते, याबद्दल संघ व्यवस्थापन नाराज होते. वरिष्ठ भारतीय संघासोबतच्या आपल्या पहिल्याच नेट सत्रात या खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या डावखुऱ्या फलंदाजाने…

Read More

Vaibhav Sooryavanshi Video: नाद करतो काय! वैभव बॅटिंगसह बॉलिंगमध्येही सरस, अभिषेक शर्माला असा चेंडू टाकला की त्याची बोलती बंद झाली – Marathi News | Vaibhav sooryavanshi bowling to abhishek sharma during pratice session video viral

आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वैभव सूर्यवंशी पदार्पण करणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैभवने पदार्पण करताच तो सचिन तेंडुलकरांचा विक्रम मोडेल. वैभवने सामन्यापूर्वी खूप मेहनत घेतली आहे. बेलफास्टमधील सराव सत्रादरम्यान सूर्यवंशीने फिटनेस ड्रिल्स आणि जोरदार फलंदाजी करत खूप घाम गाळला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सूर्यवंशीने नेट्समध्ये बराच वेळ घालवून गोलंदाजीचाही सराव केला. त्याने…

Read More

Vaibhav Sooryavanshi: फक्त दोन गोष्टींची काळजी घ्यावी…आयर्लंडविरुद्ध धुमाकुळ घालण्यासाठी वैभवला द्रविडकडून मिळाला लाखमोलाचा सल्ला – Marathi News | Rahul dravid advice to vaibhav sooryavanshi ahead of india vs ireland t20 series

भारतीय क्रिकेटचा तारा, वैभव सूर्यवंशी आणखी एक मोठा टप्पा गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. अवघ्या 15 वर्षांच्या वयातच, त्याने ज्युनियर क्रिकेट, देशांतर्गत क्रिकेट, इंडिया ‘अ’ संघ आणि आयपीएलमधील आपल्या प्रभावी कामगिरीने लक्ष वेधून घेतले आहे. त्याची भारतीय टी-20 संघातही निवड झाली आहे. भारत 26 जून रोजी म्हणजेच आजच आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. असे मानले…

Read More

Sree Charani Record: श्री चरणीने वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत रचला विक्रम, 12 विकेटसह केली अशी कामगिरी – Marathi News | Sree Charani set a record by taking 12 wickets in the Womens T20 World Cup tournament 2026

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या एका पर्वात सर्वाधिक 15 विकेट न्यूझीलंडच्या एमिलिया कर्र, 13 विकेट इंग्लंडची अन्या श्रुबसोलो, 13 विकेट ऑस्ट्रेलियाची मेगन स्कट, 12 विकेट दक्षिण अफ्रिकेची नॉनकुलुलेको म्लाबा हिच्या नावावर आहे. आता या यादीत श्री चरणीचा समावेश झाला आहे. (Photos Credit: Getty Images) Source link

Read More

ENG vs NZ: लॅथमनंतर डेवॉन कॉनवेचं शतक, 87व्यांदा झालं असं आणि तिसऱ्यांदा किवी जोडीची धमाल – Marathi News | ENG vs NZ test kiwi Opening batter Tom Latham and Devon Conway have put together a century partnership for the third time

ENG vs NZ: लॅथमनंतर डेवॉन कॉनवेचं शतक, 87व्यांदा झालं असं आणि तिसऱ्यांदा किवी जोडीची धमालImage Credit source: New Zealand cricket Twitter इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेत दोन सामन्यानंतर 1-1 अशी स्थिती आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात विजयी संघ मालिका खिशात घालणार आहे. असं असताना न्यूझीलंडच्या बाजूने या सामन्याचा कौल…

Read More

WT20 WC: भारताने बांगलादेशला 5 गडी राखून नमवलं, विजयानंतर हरमनप्रीत कौरने काय चुकलं? ते सांगितलं – Marathi News | WT20 WC India defeated Bangladesh by 5 wickets Harmanpreet Kaur explained what went wrong after the victory

WT20 WC: भारताने बांगलादेशला 5 गडी राखून नमवलं, विजयानंतर हरमनप्रीत कौरने काय चुकलं? ते सांगितलंImage Credit source: BCCI Twitter वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेतील भारतीय संघाचा चौथा सामना बांगलादेशविरूद्ध झाला. या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी हा विजय महत्त्वाचा होता. झालंही तसंच.. भारताने बांगलादेशला 5 विकेट राखून पराभूत केलं. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 8…

Read More

IRE vs IND : टीम इंडिया पहिल्या सामन्यासाठी सज्ज, श्रेयसकडे नेतृत्व, वैभवचं पदार्पण होणार? – Marathi News | Ire vs ind 1st t20i india against ireland opener match live streaming preview shreyas iyer captaincy vaibhav sooryavanshi

टीम इंडियाच्या आयर्लंड दौऱ्याची शुक्रवार 26 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध 2 सामन्यांची टी 20I मालिका खेळणार आहे. या मालिकेतून टीम इंडियाच्या नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर या मालिकेतून टी 20I कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. श्रेयस पहिल्या सामन्यातून कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव याची जागा घेणार आहे. तर…

Read More

अर्शदीप सिंग आणि समरीन कौर यांचं ब्रेक झाल्याच्या चर्चांना उधाण! अखेर खरं काय ते समोर आलं – Marathi News | Rumors of a breakup between Arshdeep Singh and Samreen Kaur find out the truth

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, अर्शदीप सिंगचं मॉडेल समरीन कौरसोबत ब्रेकअप झालं. दोघंही आयपीएल 2026 स्पर्धेदरम्यान एकत्र दिसायचे. आता सोशल मीडियावर या दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याची चर्चांना सोशल मीडियावरच रंगली आहे. (Photo: Social Media) Source link

Read More

INDW vs BANW : शफाली वर्माचं चाबूक शतक, टीम इंडियाचा जबरदस्त विजय, बांगलादेशचा 5 विकेट्सने धुव्वा – Marathi News | Icc t20i world cup 2026 indw vs banw team india won by 5 wickets shafali verma shine

Shafali Verma Fifty Team India vs BangaldeshImage Credit source: bcci women X Account वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडिया विजयी ट्रॅकवर परतली आहे. टीम इंडियाने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील 23 व्या सामन्यात बांगलादेश्वर मात करत 2 गुणांची कमाई केली आहे. बांगलादेशने टीम इंडियासमोर 137 धावांचं आव्हान ठेवलं होतं….

Read More