अयोध्येचे राममंदिर हिंदू दरोडेखोरांनी लुटूनही सकल हिंदूचे महाराष्ट्रातील ढोंगी पुढारी हात चोळत तोंडातल्या तोंडात जीभ फिरवत बसले आहेत, सामनातून सडकून प्रहार
Saamana Editorial on Ram Mandir: राममंदिरातील कोट्यवधींच्या देणगीवर, दागिने, चांदीवर राजरोस डल्ला मारण्यात आल्यानंतर आठ जणांना अटक करण्यात आली आहे. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिला आहे. राम मंदिरात लूट होऊनही सकल हिंदू समाज आता आवाज का उठवत नाही? असा सवाल करण्यात आला आहे. हा ‘सकल हिंदू समाज’ शांत का…