Who is IB Chief Mahesh Dixit: जगाला धडकी भरवणाऱ्या IB ला नवा बाॅस मिळाला; दहशतवादविरोधी आणि गुप्तचर कारवायांचा अनुभव, कोण आहेत महेश दीक्षित?
Who is IB Chief Mahesh Dixit: केंद्र सरकारने इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) चे विशेष संचालक महेश दीक्षित (IB Chief Mahesh Dixit) यांची देशाच्या अंतर्गत गुप्तचर संस्थेचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. ते तपन कुमार डेका यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ 30 जून रोजी संपत आहे. केंद्र सरकारने महेश यांची आयबी संचालक म्हणून दोन वर्षांच्या कालावधीसाठी…