सहा खासदारांचं नेतृत्व कुणी केलं? एकनाथ शिंदे नाहीच… उद्धव ठाकरेंनी घेतलं या नेत्याचं नाव; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ – Marathi News | Uddhav thackeray alleges nagesh patil ashtikar led six mps defection hingoli rally

राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे, काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे 6 खासदार फुटले होते. या सर्वांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या सर्व खासदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज उद्धव ठाकरे यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हिंगोली मतदारसंघात सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे…

Read More

मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत

सांगली : राज्यातील रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असून वाहन सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आणि चिंताजनक बनला आहे. सांगली (Sangli) विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ (MLA) यांच्या चारचाकी वाहनाला रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात (Accident) झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात आमदार सुधीर  गाडगीळ यांच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत….

Read More

मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, फुटीर खासदारांच्या मतदारसंघातून मोठी घोषणा

वाशिम : राज्यातील ऑपरेशन टायगरमुळे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला असून 6 खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंसह शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा सुरू केला आहे. उद्धव ठाकरेंनी सर्वप्रथम खासदार संजय दिना पाटील यांच्या ईशान्य मुंबईत जाहीर सभा घेऊन दौऱ्याला सुरुवात केली होती. त्यानंतर, आज वाशिम-यवतमाळ (Washim) लोकसभा मतदारसंघात जाऊन…

Read More

ओमराजेंना मोठी लॉटरी, श्रीकांत शिंदेंसोबत थेट केंद्रात मंत्रिपद? त्या चर्चेवर सर्वात मोठी अपडेट! – Marathi News | Omraje nimbalkar shrikant shinde union cabinet expansion minister post update

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. या विस्तारात राज्यातील काही नेत्यांना लॉटरी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. यात अलिकडेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झालेले ओमराजे निंबाळकर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता या दोन्ही नेत्यांनी मंत्रि‍पदाच्या या चर्चेबाबत भाष्य केले आहे. या…

Read More

Surya Kumar Yadav : टीम इंडियाचा आयर्लंड विरुद्ध लाजीरवाणा पराभव, सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया समोर, भारताचा माजी कर्णधार काय म्हणाला?

टीम इंडियाचा आयर्लंड विरुद्ध लाजीरवाणा पराभव, सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया समोर, भारताचा माजी कर्णधार काय म्हणाला? Source link

Read More

ठाकरे-फडणवीसांचा एकत्र विमान प्रवास… विजय वडेट्टीवार म्हणाले, वरून आदेश आहे… – Marathi News | Vijay Wadettiwar on Fadnavis Thackeray Flight: BJP Doesn’t Need Thackeray New Political Equations ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल एकत्र विमानाने एकत्र प्रवास केला. दोन्ही नेते योगायोगाने एकाच विमानातून गेले. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. पुन्हा राज्यात नवीन समीकरणे होणार का? या प्रवासात ठाकरे आणि फडणवीस यांची काय चर्चा झाली? अशी चर्चा आता रंगताना दिसत आहे. या भेटीचा महाविकास आघाडीवरही काही परिणाम होणार का? अशीही…

Read More

TET Paper Leak: TET पेपर कसा फुटला, पोलिसांनी सांगितली इनसाईड स्टोरी; कोचिंग क्लासेसवाले रडारवर, काय म्हणाले आयुक्त?

TET Paper Leak: महाराष्ट्र राज्य शिक्षण पात्रता परीक्षेची (TET) प्रश्नपत्रिका विकण्याच्या उद्देशाने आलेल्या एका मोठ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात ठाणे पोलिसांच्या भिवंडी परिमंडळ-२ च्या पथकाला मोठे यश आलं आहे. उद्या, म्हणजेच 28 जून 2026 रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेच्या अवघ्या काही तास आधीच पोलिसांनी कोंनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून तीन जणांना रंगेहाथ अटक केली. आरोपींकडून…

Read More

‘ज्यांचे बूट चाटायला गेलात, त्यांनी…’ यवतमाळच्या सभेत संजय राऊतांचा संजय देशमुखांवर हल्लाबोल – Marathi News | Sanjay raut slams sanjay deshmukh yavatmal rally shiv sena ubt

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांचाही समावेश आहे. आजपासून उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात मेळावे आणि सभा घ्यायला सुरुवात केली आहे. आज शिवसेना ठाकरे गटाची यवतमाळमध्ये सभा पार पडली. यात खासदार संजय राऊत यांनी खासदार…

Read More

TET Paper Leak: आरोपी दिल्लीतून आले, इतक्या कोटींचा सौदा? TET पेपर फुटीप्रकरणी पोलिसांकडून खळबळजनक माहिती

ठाणे : नीट पेपरफुटीनंतर महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या टीईटी पेपर (TET Paper Leak) फुटीचंही आता दिल्ली अन् हरयाणा कनेक्शन समोर आलं आहे. उद्या 28 जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आली असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. विमानतळ परिसरातून भिवंडी (Bhiwandi) पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. त्यानंतर, अपर पोलीस आयुक्त…

Read More

मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली फडणवीसांची भेट, घडामोडींना वेग – Marathi News | After Operation Tiger the possibility of Operation Tutari in the state Sharad Pawar faction MP meets Devendra Fadnavis

राज्यात पुन्हा ऑपरेशन तुतारीची चर्चा Image Credit source: टीव्ही 9 मराठी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता शिवसेना ठाकरे गटाकडे फक्त तीनच खासदार आहेत. तर शिवसेना शिंदे…

Read More