सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील बड्या नेत्याला केंद्रात अर्थमंत्रिपद? – Marathi News | Rohit pawar claims maharashtra leader may get union finance minister post
गेल्या काही काळापासून देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे. अशातच आता केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याच्याही बातम्या समोर आल्या आहे. विविध राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित राज्यातील नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच अलिकडेच उद्धव ठाकरेंच्या पक्षातील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे….