IPS विश्वास नांगरे पाटलांचा प्रश्न; जितेंद्र आव्हाडांचं एका वाक्यात खोचक उत्तर, संघाच्या कार्यक्रमातील सहभागावरुन टीका

ठाणे : महाराष्ट्रासह देशातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांचे आयडॉल म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, त्या आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील (Vishwas nangare patil) यांची नुकतेच नागपुरात बदली करण्यात आली आहे. संघभूमी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमग्राऊंड असलेल्या नागपूरच्या आयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील यांना नवी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर, नुकतेच नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक…

Read More

Omraje Nimbalkar : ओमराजेंच नाव न घेता राजकीय स्पर्धक बनलेला त्यांचा खास मित्र बोलला, कुणा एका व्यक्तीच्या…VIDEO – Marathi News | Dharavshiv mla kailas patil comment on mp omraje nimbalkar both are close friend uddhav Thackeray mps spilt Eknath shinde shivsena

मागच्या आठड्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत बंड झालं. चार वर्षात दुसऱ्यांदा जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी फुटले. 2022 साली 40 आमदारांनी ठाकरेंची साथ सोडून भाजप सोबत सरकार बनवलेलं. आता निवडून आलेल्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दोन वर्षांपूर्वी हे खासदार निवडून आले होते. नजीक कुठल्या निवडणुकाही नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महापालिका,…

Read More

Shashi Tharoor on Passport: पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं

Shashi Tharoor on Passport: पासपोर्ट हे नागरिकत्वाचा पुरावा नाही, हा केंद्र सरकारचा दावा एक हास्यास्पद कायदेशीर विरोधाभास आहे.” त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, सरकारच्या या निर्णयामुळे गोंधळ निर्माण होत असून राजकीय वादाला तोंड फुटले आहे. ते म्हणाले, “पासपोर्ट हे नेहमीच सर्वात विश्वसनीय सरकारी ओळखपत्र मानले गेले आहे. जर पासपोर्ट देशांतर्गत नागरिकत्व सिद्ध करू शकत नसेल,…

Read More

फडणवीस, ठाकरेंचा एकाच विमानाने प्रवास; शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला – Marathi News | Fadnavis and Thackeray travel on the same flight Eknath Shindes first reaction

शुक्रवारी मुंबईवरून नागपूरला जाताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानातून प्रवास केला. यावेळी उद्धव ठाकेर यांच्यासोबत खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे इतर नेते देखील होते.  दरम्यान यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी हस्तांदोलन देखील केलं. एवढंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Read More

Rohini Khadse on TET Exam Paper Leak: जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार?; टीईटी पेपर फुटीनंतर रोहिणी खडसेंचा सरकारवर घणाघात

Rohini Khadse on TET Exam Paper Leak: महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा आणि पात्रता परीक्षांच्या पेपरफुटीचे (Paper Leak) सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. 28 जून 2026 रोजी राज्यभरात होणारी अत्यंत महत्त्वाची महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) चा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या खळबळजनक प्रकारानंतर शिक्षण विभागाने (Education Department) तातडीने पावले उचलत रविवारी होणारी…

Read More

मोठी खळबळ! भर सभेत उद्धव ठाकरेंनी ऐकवली बंडखोर खासदाराची ऑडीओ क्लिप – Marathi News | Uddhav Thackeray Plays Rebel MPs Audio Clip at Yavatmal Rally Targets Defectors

उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी या खासदारांच्या मतदार संघाचा दौरा सुरु केला आहे. त्यांचा पहिला दौरा यवतमाळ येथून सुरु झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत दौऱ्यावर खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे देखील असल्याचे दिसत आहे. दरम्यान, यवतमाळ येथे जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी एका खासदाराची ऑडिओ क्लिप ऐकवली…

Read More

प्रभू श्रीराम भोंदूंच्या गराड्यात सापडले, त्यांच्या सुटकेसाठी शिवसेना ‘भाजप मुक्त राम’ मोहीम हाती हाती घेईल, त्याची पहिली ठिणगी आंदोलनाच्या रुपात महाराष्ट्रात पडेल; उद्धव ठाकरेंचा एल्गार

Uddhav Thackeray: प्रभू श्रीराम सध्या भोंदू लोकांच्या गराड्यात सापडले असून, त्यांच्या सुटकेसाठी शिवसेनेला आता ‘भाजपा मुक्त राम’ ही मोहीम हाती घ्यावी लागेल आणि त्यासाठी महाराष्ट्रभरात पहिली ठिणगी टाकून आंदोलन सुरू केले जाईल, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. नीट (NEET) पेपरफुटी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील वाढते अत्याचार, पीक विम्याची अपूर्णता आणि राम मंदिराच्या नावाखाली होणारी लूट…

Read More

फुटलेले गद्दार खासदार जिथे सापडतील तिथे… उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना थेट आदेश – Marathi News | Uddhav thackeray targets rebel mps Sanjay Deshmukh in shiv sena ubt yavatmal rally

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे, 6 खासदारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जात सभा आणि मेळावे घेण्यास सुरूवात केली आहे. यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या…

Read More

तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा, मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच, तुमच सुद्धा होईल; राज ठाकरेंची विश्वास नांगरे पाटलांना थेट फटकार

Raj Thackeray on Vishwas Nangare Patil: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयपीएस अधिकारी आणि नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर सडकून प्रहार केला आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात उपस्थित राहून जोरदार कौतुक केलं होतं. त्यांच्या याच केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना, “तुम्हाला संघाबद्दल एवढीच आपुलकी असेल, तर पोलीस सेवेचा…

Read More

Raj Thackeray : RSS चं कौतुक करणाऱ्या विश्वास नांगरे पाटलांना जबाबदारीची जाणीव करुन देत राज ठाकरेंनी विचारला जळजळीत सवाल – Marathi News | Mns Chief Raj Thackeray slam nagpur police commissioner ips vishwas nangare patil for praising rss controversy over his presence in sakal hindu samaj programme

नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे सकल हिंदू समाजाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक केलं. त्यावर आधी काँग्रेस आणि आता राज ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. राज ठाकरे यांनी आज फेसबुकवर पोस्ट लिहून विश्वास नांगरे…

Read More