मुंबईच्या समुद्रात मोठी भरती, नाशिकमध्ये उद्या ढगफुटीचा अंदाज; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती, वारकऱ्यांनाही महत्त्वाचं आवाहन, म्हणाले, देहू-आळंदीत न जाता थेट पुण्यात पोहोचा https://tinyurl.com/4wcxedxz नाशिकवर ढगफुटीचं संकट! उद्या त्र्यंबकेश्वर अन् सप्तश्रृंगी मंदिर भाविकांसाठी बंद; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश https://tinyurl.com/3pz9v6dc
2. राज्यभरात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी, मुंबईत 350 झाडांची पडझड, दरडीही कोसळल्या
https://tinyurl.com/yuncht9u मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून मिसिंग लिंकचा प्रत्यक्ष आढावा; म्हणाले, प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची, हे सगळं क्लियर व्हायला आणखी काही तास लागतील, https://tinyurl.com/3nksu4xk
3. मुंबईसह राज्यभरात पावसाचा हाहा:कार, मिसिंग लिंकवर दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्ग 30 तासांपासून ठप्प, खोपोली-पेण महामार्ग पाण्याखाली
https://tinyurl.com/49v99esm मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन, पुढील सूचना मिळेपर्यंत प्रवास टाळा https://tinyurl.com/4w24duas
4. मुंबईत पर्यटन करू नका, ऐकलं नाही तर सक्ती करावी लागेल; मंत्री गिरीश महाजनांचा मुंबईकरांना कडक इशारा
https://tinyurl.com/3xvhkdrh मुंबईत पावसाचा रेड अलर्ट, खासगी कंपन्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना, सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे, शासनाकडून अधिसूचना जारी https://tinyurl.com/282f86rb
5. मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळल्यानंतर विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांना घेरलं, हर्षवर्धन सपकाळांसह काँग्रेस नेत्यांची टीका, म्हणाले, ‘इन्फ्रामॅनचा डिझास्टर मॅन झाला’ https://tinyurl.com/52r4jbxc एक पाऊस पडलाय अन् महाराष्ट्र पूर्णपणे पॅरालिसिस झाल्याचे चित्र, सुप्रिया सुळेंचा सरकारावर हल्लाबोल; तातडीने आढावा घेऊन आणीबाणी जाहीर करण्याचीही मागणी https://tinyurl.com/3vb6vbpz
6. पुण्यात प्रचंड पाऊस, इंद्रायणीला पूर; ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी प्रशासनाची सूचना, 10 तारखेला थेट पुण्यातच या
https://tinyurl.com/4wfbtz2m महाडमध्ये सावित्री नदीचं पाणी शिरलं, बाजारपेठ जलमय; रायगडला ‘रेड अलर्ट’, अनेक महामार्ग वाहतुकीसाठी बंद
https://tinyurl.com/4kvcsr6p
7. ‘माळीण’च्या भयावह आठवणी पुन्हा जाग्या झाल्या, मावळच्या विसापूर किल्ल्याचा तुकडा घरावर कोसळला, तीन जणांचं अख्खं कुटुंब क्षणात ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं https://tinyurl.com/yh59yxr2 ‘पहाटे 4 वाजता घर होतं, अन् पुढच्या पाचच मिनिटांत घर गायब’; मावळच्या विसापूरमध्ये रात्रीच्या भयाण काळोखातील थरार प्रत्यक्षदर्शींनी सांगितला https://tinyurl.com/yc2u8pch
8. कोल्हापुरात कृष्णा आणि पंचगंगा, वारणा नदीच्या पाणीपातळीतही वेगाने वाढ, गगनबावड्यात धुव्वाधार; नृसिंहवाडीत मंदिराच्या सभामंडपापर्यंत पाणी
https://tinyurl.com/3p582rh9 धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
https://tinyurl.com/4xbz5bxf
9. काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलंय तुम्ही? लाजा नाही वाटत? तोंडावर लोक मरतायत आणि पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडताहेत, निर्लज्जपणा चालूय; अमित ठाकरेंचा सवाल https://tinyurl.com/5a3udzza मिसिंग लिंकच्या खड्ड्यांवर देवेंद्र फडणवीसांनी इंजिनिअरिंग टेक्निक सांगितली, आता दरड कोसळताच रोहित पवारांनी कोंडीत पकडलं, म्हणाले, ड्युरॅबिलिटी चेक करण्यासाठी दरड कोसळली का? https://tinyurl.com/mttnayfz
10. तुकाराम मुंढेंच्या खात्याचा भेसळखोरांना मोठा दणका, नाशिकमध्ये 17 लाखांची दूध पावडर जप्त; FDA च्या रडारवर ‘मोठे भेसळखोर’
https://tinyurl.com/mwytzzb6
*एबीपी माझा स्पेशल*
अश्लील व्हिडीओ असल्याचा धाक दाखवत अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार; इचलकरंजीमधील घटनेनं खळबळ https://tinyurl.com/3t3ykex8
मुंबई-पुणे लोहमार्गावर दरड; रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प, कोसळणारा पाऊस अन् दगड-मातीच्या ढिगाऱ्याचे अंगावर काटा आणणारे PHOTOs
https://tinyurl.com/58p4d47c
मुंबईच्या पावसात जांभळाचंही झाड पडलं; सोशल मीडियातही ट्रेंड, जांभळाच्या नावाने व्हायरल होतायत मिम्स
https://tinyurl.com/4jvjuxmn
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*