Devendra Fadnavis On Maharashtra Rain: रस्ते जलमय, नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली; मुंबई, पुण्यासह अनेक जिल्हे ठप्प; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं एकमेव कारण!

Devendra Fadnavis On Maharashtra Rain: राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तर मुंबईत देखील मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. या पावसाचा फटका रेल्वे, रस्ते वाहतुकीवर झाला आहे. तर अनेक महामार्गावर दरड कोसळण्याच्या आणि पुलावर पाणी आल्याने रस्ते वाहतूक ठप्प करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे पुण्याकडे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प आहे. नव्यानं खुला करण्यात…

Read More

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत, प्रशासनाचे मोठे आवाहन, थेट.. – Marathi News | The rain has affected the Pune Mumbai Expressway disrupting traffic

राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला. धो धो पाऊस सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. राज्यभरात पावसाने हाहाकार उडवला. मुंबई पुणे वाहतूक ठप्प आहे. मिसिंग लिंकजवळ मोठी दरड कोसळली. मुंबई पुणे रेल्वेसेवा देखील बंद आहे. मोठी दरड कोसळल्याची माहिती मिळतंय. राज्यात आजही पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. 8 तारखेपर्यंत मोठा इशारा…

Read More

Devendra Fadnavis on Rain: आज दुपारनंतर प्रचंड वेगाने वारे वाहणार, अत्यावश्यक कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नका; देवेंद्र फडणवीसांचा नागरिकांना इशारा

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सोमवारी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी सभागृहात एख छोटेखानी निवेदन दिले. यामध्ये त्यांनी पाऊस आणि पूरपरिस्थितीच्यादृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचे सांगितले. आज दुपारनंतर अनेक भागात मोठ्याप्रमाणावर वेगाने वारे वाहण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे झाडे पडण्याच्या घटना घडू शकतात….

Read More

याच विकासामुळे राज्याचे एक उपमुख्यमंत्री ज्युपिटर हॉस्पिटल.. संजय राऊतांची शिंदेंवर खोचक टीका, थेट.. – Marathi News | Sanjay Raut has strongly criticized Eknath Shinde along with the BJP

शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार आणि 1 आमदार फुटल्यानंतर शिवसेना ठाकरे गट अलर्ट मोडवर आहे. उद्धव ठाकरे यांनी येत्या मंगळवारी मातोश्रीवर आमदारांची बैठक ठेवली. काल दादर येथील हनुमान मंदिराजवळ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन पार पडले. अयोध्येतील राम मंदिरातील चोरी विरोधात हे आंदोलन होते. या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे महत्वाचे नेते उपस्थित होते. नुकताच शिवसेना नेते…

Read More

Landslide on Mumbai Pune Railway Line: मुंबई-पुणे लोहमार्गावर दरड; रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प, कोसळणारा पाऊस अन् दगड-मातीच्या ढिगाऱ्याचे अंगावर काटा आणणारे PHOTOs

मुंबई-पुणे लोहमार्गावर दरड; रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प, कोसळणारा पाऊस अन् दगड-मातीच्या ढिगाऱ्याचे अंगावर काटा आणणारे PHOTOs Source link

Read More

मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांचे मंत्र्यांना मोठे आदेश, थेट बैठकीचे.. – Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde has issued very significant orders to the ministers

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका मागून एक मोठे धक्के शिवसेना ठाकरे गट आणि थेट उद्धव ठाकरेंना देत आहेत. राज्यात ऑपरेशन टायगर राबवले जातंय. याच ऑपरेशनच्या माध्यमातून त्यांनी तब्बल 6 शिवसेना शिंदे गटाचे खासदार फोडले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वास सहकारी आणि नेते सचिन आहिर यांना थेट विधान परिषदेचे उपसभापती पद दिले. एकनाथ शिंदे ठाकरे गटाला…

Read More

Pune Rain News: इंद्रायणी नदीला पूर, आळंदीत प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली; वारकऱ्यांची होणार अडचण, धडकी भरवणारे फोटो

महाराष्ट्र मुंबईसह उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपले, तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत, रस्ते वाहतूक ठप्प; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, कोण-कोणते रस्ते बंद? A टू Z माहिती Source link

Read More

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात थेट 2 मंत्री भाजपा कार्यालयात, मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याची चर्चा, मोठा दणका, महाराष्ट्र.. – Marathi News | Major update regarding the Union Cabinet expansion 2 Union Ministers have arrived at the BJP office

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होणार आहेत. तशा घडामोडी घडताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. तशी घोषणा लवकरच केली जाईल. पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होण्यापूर्वीच याबाबत घोषणा होणार आहे. काही मंत्र्यांना थेट कॅबिनेटमधून नारळ मिळेल. नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारात राज्याच्या पदरात खूप…

Read More

Heavy Rain Lonavala: लोणावळ्यात धडकी भरवणारा पाऊस, 24 तासांत 670 मिमी, पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टी

Heavy Rain Lonavala: पर्यटन नगरी लोणावळ्यात पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 267 मिलिमीटर पावसाची नोंद करत, यंदाच्या मोसमातील विक्रमी पावसाची (Rain news) नोंद केली. हवामान विभागाने दिलेला अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरलाय. विक एंडला पावसाने कृपादृष्टी कायम ठेवल्यानं पर्यटकांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेला व्यापारी वर्ग सुखावला आहे….

Read More

उपसभापती मॉर्निंग वॉकला गेलेले, परत आलेच नाही! शोध घेताच सापडले झाडाला लटकलेल्या अवस्थेत – Marathi News | Jalna APMC Vice Chairman Arun Ghuge was found dead near his home after going for a morning walk

जालन्यातील अंबड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे (एपीएमसी) उपसभापती अरुण घुगे यांनी शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर जीवनयात्रा संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ते घराजवळील शेतातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन मृत अवस्थेत आढळले. अरुण घुगे यांनी टोकाचे पाऊल का उचलले? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पोलिस या…

Read More