Dr. Sejal Pawar : डॉ. सेजल पवारच्या अडचणीत वाढ, के.ई.एम. कडून मोठी कारवाई, 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवलं पण टांगती तलवार कायम
KEM Hospital Sejal Pawar मुंबई : कॉमेडियन प्रणित मोरे याच्या कॉमेडी-शो दरम्यान मृतदेहाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या डॉ.सेजल पवार हिला पंधरा दिवस सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय के.ई.एम. प्रशासनानं घेतला आहे. या 15 दिवसांच्या दरम्यान सेजल पवारला कॉलेजमध्ये येण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. आज सेजल पवारच्या पालकांशी वरिष्ठांनी चर्चा केली असून त्यानंतर सेजल पवारला त्यांच्या ताब्यात सोपवण्यात…