Share Market : सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला सर्वाधिक फटका
मुंबई : भारतीय इक्विटी बाजारात आठवड्याचा शेवट घसरणीसह झाला. याची प्रमुखं कारण चलनवाढीच्या चिंतेमुळे, वाढत्या कच्च्या तेलाच्या किंमतींमुळे आणि जागतिक व्याजदरांच्या अनिश्चिततेमुळे बेंचमार्क निर्देशांकांवर व्यापक विक्रीचा दबाव दिसून आला. निफ्टी 50 ने आठवड्याभरात 2.20 टक्के घट नोंदवून 23,372.75 वर बंद झाला, तर बीएसई सेन्सेक्स 2.70 टक्क्यांनी घसरून 74,207.44 वर स्थिरावला. कमजोरी व्यापक बाजारपेठेतही दिसून आली,…