उद्धव ठाकरेंना मोठा धक्का? खासदाराची महत्त्वाच्या बैठकीला दांडी, ऑपरेशन टायगर पुन्हा चर्चेत – Marathi News | Operation tiger again shivsena ubt mp omraje nimbalkar skips meeting in dharashiv

राज्याच्या राजकारणात मागील काही वर्षांमध्ये मोठ्या घडामोडी पहायला मिळाल्या आहेत. आधी शिवसेनेत फूट पडली होती, त्यानंतर राष्ट्रवादीचेही दोन तुकडे झाले. हे दोन्ही पक्ष भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले होते. यानंतर मोठ्या प्रमाणात पक्षांतर पहायला मिळाले. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी महायुतीतील पक्षांमध्ये प्रवेश केला होता. अशातच आता गेल्या काही काळापासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. शिवसेना उद्धव…

Read More

लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी

लातूर : राज्यातील अपघातांची (Accident) मालिका सुरू असून आज पुन्हा एकदा भीषण अपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत. विदर्भातील भंडारा जिल्ह्यात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असतानाचा लातूर-नांदेड (Latur) महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. आयशर ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर या अपघानंतर…

Read More

संभाजीनगर हे नाव लादलं, आमच्या मनात आजही औरंगाबादच… माजी आमदाराचे वादग्रस्त विधान – Marathi News | Asif sheikh controversial statement on chhatrapati sambhajinagar name change row

राज्य सरकारने 3 वर्षांपूर्वी औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून संभाजीनगर हे नाव वापरले जात आहे. अशातच आता या नामांतरावर एका माजी आमदाराने वादग्रस्त विधान केले आहे. नाशिकच्या मालेगावमधील इस्लाम पार्टीचे अध्यक्ष आणि माजी आमदार आसिफ शेख यांनी संभाजीनगर हे नाव लादलं आहे, आमच्या मनात तर औरंगाबादच आहे असं विधान…

Read More

India vs Afghanistan, 1st ODI: टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची ‘कॅप्टन’ इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ

India vs Afghanistan, 1st ODI: अफगाणिस्तानने दिलेल्या आव्हानाचा सहज पाठलाग करत टीम इंडियाने पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात विजयी सलामी दिली. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 24.5 षटकात सर्वबाद 194 धावा केल्या. भारताने हे आव्हान 22.5 षटकांत पूर्ण केले. गिलने कॅप्टन इनिंग करताना 66 चेंडूत नाबाद 66 धावा केल्या. केएल राहुलने 19 चेंडूत 39 धावा करत विजय…

Read More

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा सस्पेन्स अखेर संपला; भुजबळांनी सांगितली आतली गोष्ट

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याची चर्चा सुरू आहे.  तसा प्रस्ताव काँग्रेसने राष्ट्रवादी शरद पवार गटाला दिल्याचं देखील बोललं जात आहे. मात्र तसा कोणताही प्रस्ताव नाही, ही चर्चा कुठून आणि कशी सुरू झाली? याची कल्पना नाही, असं या विलीनीकरणाच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी…

Read More

होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू

Iran War Live Update: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थितीसंदर्भात दूरध्वनीवरून चर्चा केली. रुबियो यांनी सांगितले की, या प्रदेशात शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व व्यापारी जहाजांनी अमेरिकेच्या लष्करी निर्देशांचे तात्काळ पालन केले पाहिजे. त्यांनी असेही सांगितले की, अमेरिकेची नाकेबंदी तोडणाऱ्या किंवा…

Read More

नगरसेवक दोन तास वेटिंगवर, अभिनेता सिद्धार्थ जाधवला महापौरांच्या दालनात थेट एन्ट्री; केडीएमसीत हायव्होल्टेज ड्रामा – Marathi News | Congress Group Leader Kanchan Kulkarni creates a commotion outside the Mayor’s chamber at KDMC

Kalyan : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनाबाहेर मोठा गोंधळ उडाला. काँग्रेसच्या गटनेत्या कंचन कुलकर्णी यांनी महापौरांच्या भेटीसाठी तब्बल दोन तास प्रतीक्षा करूनही भेट मिळत नसल्याने संताप व्यक्त करत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. याचवेळी अभिनेते सिद्धार्थ जाधव थेट महापौर आणि आयुक्तांच्या बैठकीत दाखल झाल्याने वादाला तोंड फुटले. मिळालेल्या माहितीनुसार, कंचन कुलकर्णी या काही महत्त्वाच्या नागरी प्रश्नांसंदर्भात…

Read More

Rahmanullah Gurbaz: अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक

Rahmanullah Gurbaz: अफगाणिस्तानचा सलामीचा फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज टीम इंडियाविरुद्ध धमाकेदार फलंदाजी करताना अवघ्या 48 चेंडूत शतकी तडाखा दिला. त्यामुळे अफगाणिस्तानची तीन बाद 26 अशी नाजूक अवस्था झाली असतानाच गुरबाजने एकहाती किल्ला लढवताना अवघ्या 48 चेंडूमध्ये शतक पूर्ण करत अफगाणिस्तानसाठी सर्वात वेगवान शतक नोंदवण्याचा पराक्रम केला. भारताविरुद्ध सुद्धा हे दुसरे वेगवान शतक नोंदवले गेले.यापूर्वी 2005 मध्ये…

Read More

..तोपर्यंत आंदोलन मागे नाही; कर्जमाफीवरून रोहित पवारांची रोखठोक भूमिका, सरकार अडचणीत, पंढरपुरात नेमकं काय घडतंय? – Marathi News | Rohit Pawars hunger strike over the issue of farm loan waivers what exactly happe in Pandharpur

30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा सरकारने केली आहे. परंतु या कर्जमाफीमधील एका अटीमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. सरकारने कर्जमाफीमधील अटी रद्द करून दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे, आणि त्यासाठी पंढरपूरमध्ये रोहित पवार यांनी अन्नत्याग…

Read More

मन हेलावणारी घटना, घरातून सांगून निघाले, दूधसागर नदीपात्रात बुडून चार जणांचा मृत्यू; तीन सख्ख्या भावांचा समावेश

पणजी : गोव्याच्या कुळे (Goa) येथील मेटावाडा भागात पुलाजवळील दूधसागर नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या वास्को परिसरातील चार तरुणांचा पाण्यात (River) बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये चिखली-मुरगाव येथील तीन सख्ख्या भावांचा समावेश आहे. या घटनेनं परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृत सर्वचजण 19 ते 25 वयोगटातील असून सकाळी घरातून निघताना त्यांनी कुटुंबीयांना नदीपात्रात…

Read More