West Bengal Politics : खासदारांना फोडून आम्हाला झुकवू शकत नाही; अभिषेक बॅनर्जींचे भाजपला आव्हान, CID समन्सवरून टीका
कोलकाता : पश्चिम बंगालमधील (West Bengal) सत्ता बदलानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तृणमूल कांग्रेसचे (TMC) राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांना कथित बनावट स्वाक्षरी प्रकरणी (Fake Signature Case) पश्चिम बंगाल सीआयडीने (CID) दुसऱ्यांदा चौकशीसाठी समन्स बजावले आहे. 14 जून रोजी त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर अभिषेक बॅनर्जी यांनी…