मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या या बड्या नेत्याला थेट प्रपोजल; उद्धव ठाकरेंच्या बैठकीपूर्वीच घडामोडींना वेग – Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis give proposal to this leader from Shiv Sena Thackeray group

श्रीक्षेत्र भिमाशंकर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कामाची पहाणी करत असताना त्यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार बाबाजी काळे यांच्यासोबत फोटो काढण्याचा आग्रह वळसे पाटील यांनी फडणवीसांकडे धरला असताना फडणवीसांनी केलेल्या एका सूचक खुलाशामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कार्यक्रमादरम्यान वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस…

Read More

Air Force Plane Crash : भारतीय हवाई दलाचं विमान आसाममध्ये कोसळलं, जोरहाटमध्ये 5 जवानांना वीरमरण, को-पायलट बचावला, उपचार सुरु

गुवाहाटी : आसामच्या जोरहाट एअरबेसवर भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाला. एअरबेसवर लँडिंग करत असताना हवाई दलाचं AN-32 कार्गो विमान क्रॅश झालं. या घटनेत विमानाचे दोन तुकडे आहेत. या दुर्घटनेत भारतीय हवाई दलाच्या 5 जवानांना वीरमरण आलं. या घटनेत या विमानातील को पायलट बचावले आहेत मात्र त्यांना दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. भारतीय…

Read More

शिवसेना ठाकरे गटाचे किती खासदार शिंदेंच्या संर्पकात? अखेर आकडा समोर, ठाकरेंकडून वेगवान हालचाली, थेट मातोश्रीवर… – Marathi News | How many Shiv Sena Thackeray faction MPs are in contact with eknath Shinde The figure is finally revealed Uddhav Thackeray has called meeting

उद्धव ठाकरेंचे किती खासदार एकनाथ शिंदेंच्या संर्पकात? Image Credit source: टीव्ही 9 मराठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या माातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत स्वत: अंबादास दानवे यांनी देखील मोठा दावा केला आहे, आमचे काही खासदार शिवसेना शिंदे गटाच्या संर्पकात असल्याचं त्यांनी…

Read More

Gurnoor Brar: पहिल्याच ओव्हरमधील पाचव्या बाॅलवर विकेट घेत गुरनूर ब्रारची टीम इंडियात धडाकेबाज एन्ट्री!

Gurnoor Brar: टीम इंडियात गुरनूर ब्रारचे आंतरराष्ट्रीय पदार्पण स्वप्नवत ठरले आहे. आपल्या पहिल्याच षटकात पाचव्या चेंडूवर त्याने इब्राहिम झद्रानच्या रूपाने अफगाणिस्तानला पहिला धक्का दिला. तो डावाच्या दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी आला. त्याने पाचव्या चेंडूवर एक शॉर्ट बॉल टाकला, ज्यावर इब्राहिम झद्रानने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू मिड-ऑफला उभ्या असलेल्या शुभमन गिलच्या हातात विसावला आणि…

Read More

मोठी बातमी! रेश्मा काळे थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला, जळगावमधील बंडखोरीबाबत सर्वात मोठी अपडेट – Marathi News | Mlc election Jalgaon rebel candidate Reshma kale meets Eknath shinde read details

राज्यातील विधान परिषद निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. जळगावची जागा भाजपला सुटली आहे, मात्र या ठिकाणावरून शिवसेनेच्या रेश्मा काळे यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर रेश्मा काळे नॉट रिचेबल असल्याचे वृत्त समोर आले होते. अशातच आता काळे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचे समोर आले आहे. या…

Read More

पुण्यात शिकलेले धीरज सेठ नवे लष्करप्रमुख; संरक्षण मंत्रालयाकडून आदेश जारी, देशसेवेत मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने लेफ्टनंट जनरल धीरज सेठ (Dhiraj seth) यांनी मोठी जबाबदारी दिली असून आर्मी प्रमुख (Indian army) पदासाठी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. पीव्हीएसएम, यूवायएसएम, एव्हीएसएम आणि सध्या आर्मी स्टाफचे उपप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या धीरज सेठ यांना पुढील आर्मी स्टाफ प्रमुख म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. 30 जून 2026 च्या दुपारपासून…

Read More

तुमच्या आजोबांना विचारा…, रोहित पवारांच्या आंदोलनावरून गिरीश महाजनांचा थेट शरद पवारांवर हल्लाबोल, म्हणाले… – Marathi News | Girish Mahajans first reaction on Rohit Pawars agitation what did he say about Sharad Pawar

गिरीश महाजन यांची रोहित पवार यांच्यावर टीका Image Credit source: टीव्ही 9 मराठी सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे, परंतु त्यामध्ये एक अट अशी आहे, जी रद्द करण्यात यावी यासाठी आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांचं…

Read More

India vs Afghanistan, 1st ODI: टीम इंडियाने नाणेफेक जिंकली, अफगाणिस्तान पहिल्यांदा बॅटिंग करणार; ‘या’ दोन खेळाडूंनी पदार्पण केलं

India vs Afghanistan, 1st ODI:भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज (13 जून) धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA) स्टेडियमवर होणार आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसामुळे सामना प्रत्येकी 25 षटकांचा करण्यात आला आहे. गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे यांना भारताकडून पदार्पणाची संधी देण्यात आली…

Read More

Shivsena : एकनाथ शिंदे शिवसेनेच्या महिला खासदाराचा संजय राऊतांबद्दल धक्कादायक दावा, विश्वास ठेवणं कठीण – Marathi News | Eknath Shinde shivsena jyoti waghmare claim sanjay raut on the way to congress

मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. ऑपरेशन टायगरमध्ये उद्धव ठाकरे गटाचे खासदार फुटणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलवली आहे. येत्या 14 जूनला म्हणजे उद्या मातोश्रीवर ही बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी, ये डर…

Read More

राज्यात तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका; मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, मी त्यांना फोन केला

सातारा : आपल्या धडाडीच्या कारवाईने पुन्हा एकदा राज्याचं लक्ष वेधलेल्या सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंनी (Tukaram mundhe) अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारताच आपलं काम दाखवून दिलंय. कालच तुकाराम मुंढेंनी पत्रकार परिषद घेऊन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून गेल्या महिनाभरात  त्यांच्या विभागाने केलेल्या कारवाईची माहिती दिली. तसेच, यापुढे गुटखा, तंबाखूनजन्य पदार्थांच्या उत्पादकांपासून ते विक्रेते आणि ग्राहकांवरही…

Read More