Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंचा फोन अन् महायुतीच्या नंदकिशोर महाजनांच्या विजयाच्या मार्ग मोकळा, जळगाव विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट

Vidhan Parishad Election 2026: जळगाव विधान परिषद निवडणुकी संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. विधान परिषद निवडणूक मतदानसाठी (Vidhan Parishad Election 2026) अवघे काही तास बाकी असताना, अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी आपली निवडणुकीतून (Jalgaon MLC Election 2026) अचानक माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला फोन…

Read More

Ravikant Tupkar: शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस; तुपकरांची प्रकृती खालावली, किडनीवर ही परिणाम, बुलढाण्यासह विदर्भातील शेतकरी आक्रमक

Ravikant Tupkar Protest : शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी बुलढाण्यात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, या मागणीसाठी सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा (18 जून) चौथा दिवस असून रात्री तुपकरांची तब्येत खालवाल्याने तात्काळ डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं होत. डॉक्टरांच्या अहवालनुसार तुपकर यांच्या शरीरातील साखरेच प्रमाण हे अतिशय कमी झालं असून त्यामुळे त्यांच्या किडनीवर ही…

Read More

धक्कादायक! हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ, लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच संपवलं जीवन, डॉक्टर पतीला अटक

Ambernath Crime News :  अंबरनाथमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका 26 वर्षीय नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात हुंड्यासाठीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत या नवविवाहितेच्या डॉक्टर पतीला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. या घटनेनं अंबरनाथमध्ये खळबळ उडाली आहे.  लग्नानंतर विशाखाला हुंड्यासाठी मानसिक आणि…

Read More

परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक, भिवंडीत उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, ट्रकसह 1 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त 

Bhiwandi Crime News : भिवंडी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्यास अटक करण्यात आलं आहे. ट्रकसह 1 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ठाणे विभागाचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मुंबई नाशिक मार्गावरील वडपे गावच्या हद्दीत परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनर चालकाला ताब्यात…

Read More

Pune Crime : गर्भलिंग निदान रॅकेटप्रकरणी पुण्यातील ‘पार्थ हॉस्पिटल’च्या महिला डॉक्टरला अटक; 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : पुणे, सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेटप्रकरणी (Illegal Female Foeticide Racket) पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) एक मोठी कारवाई केली आहे. केडगाव चौफुला येथील प्रसिद्ध ‘पार्थ हॉस्पिटल’च्या (Parth Hospital Kedgaon) संचालिका डॉ. संगीता पांडुरंग गायकवाड यांना पोलिसांनी अटक (Doctor Arrested) केली आहे. न्यायालयानं संशयित महिला…

Read More

G7 Summit : मोदी पंतप्रधान असताना भारतावर हल्ला झाल्यास मी धावून जाईन, पंतप्रधान बदलल्यास खात्री देत नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली : फ्रान्समधील एवियन येथे आयोजित G7 परिषदेच्या (G7 Summit 2026) पार्श्वभूमीवर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यात एक अत्यंत महत्त्वाची द्विपक्षीय बैठक (Bilateral Meeting) पार पडली. या बैठकीदरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताच्या सुरक्षेबाबत एक ऐतिहासिक आणि मोठे विधान केलं आहे. जोपर्यंत नरेंद्र मोदी भारताचे…

Read More

Shreyanka Patil News : टीम इंडियाच्या LIVE मॅचमध्ये मोठा अनर्थ! श्रेयंका पाटील स्ट्रेचरवर न्यावं लागलं बाहेर; नेमकं काय घडलं? BCCI ने दिली अपडेट

Shreyanka Patil injury News : आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 (ICC Women’s T20 World Cup 2026) मध्ये भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. ग्रुप-ए मधील नेदरलँड्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना भारताची फिरकीपटू श्रेयंका पाटील दुखापतग्रस्त झाली. स्वत:च्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करत असताना तिचा पायाला दुखापत झाली, त्यामुळे तिला मैदानाबाहेर जावे लागले. तिची दुखापत इतकी गंभीर…

Read More

पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली

सोलापूर: पंढरपूर शहरातील (Solapur) रेल्वे रुळावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला असून धक्कादायक म्हणजे या मृतदेहाचा पाय  संबंधित तरुणाच्या मावशीच्या घरावर लटकवण्यात आला होता. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी या मृत्यूला आत्महत्या ठरवत आपल्याकडे पुरावे असल्याचे म्हटलं आहे. पोलिसांच्या (Police)  या भूमिकेमुळे या मृत्यूमागचे गुढ वाढले आहे. एका बाजूला तरुणाचे कुटुंबीय…

Read More

कारची तीन दुचाकीस्वरांना धडक, एकाचा जागीच मृत्यू, मुंबईतील विलेपार्लेत भीषण अपघात

Mumbai Accident News : मुंबईतील विलेपार्ले पूर्व येथील स्टेशन रोडवरील मोगीबाई मार्केट परिसरात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास इलेक्ट्रिक कारने तीन दुचाकीस्वारांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. किंजल हिरेन शहा (वय 41) असं त्यांचं नाव आहे. यामध्ये कार चालक विलास श्रीधर गव्हाणकर (वय 44) याच्यावर…

Read More

ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत

नवी दिल्ली : शिवसेनेतील (Shivsena) ऑपरेशन टायगर पूर्ण झालं की नाही याबाबत अद्यापही दोन्ही पक्षाकडून भूमिका स्पष्ट नाही. याशिवाय, ठाकरेंचे खासदारही माध्यमांपुढे येऊ आपली भूमिका मांडताना दिसत नाही. त्यातच, खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाच्या खासदारांसाठी व्हिप बजावला असून उद्या खासदारांची बैठक असल्याची माहिती दिली होती. तसेच, आता राडा होईल…

Read More