Kolhapur News: ‘बॅड पॅच’ सगळ्यांनाच येतो, उद्धव साहेब खचणारे नाहीत, छातीवर पाय ठेवून उभे राहतील! ठाकरेंच्या शिलेदारानं पेटवली निर्धाराची ‘मशाल’

Sanjay Pawar:  “पैशाच्या आणि दबावाच्या जीवावर पक्ष आणि चिन्ह चोरणारे स्वतःच्या हिंमतीवर कधीच मैदानात उतरू शकत नाहीत,” अशा शब्दात कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी बंडखोर खासदारांवर तोफ डागली आहे. उद्धव ठाकरे हे सर्वांच्या छातीवर पाय ठेवून फिनिक्स पक्षासारखी भरारी घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दबावाचे गलिच्छ राजकारण संजय पवार म्हणाले, सध्या देशातील आणि राज्यातील…

Read More

Sanjay Dina Patil Operation Tiger: संजय दिना पाटील सकाळी तावातावाने म्हणाले, संजय राऊत, अरविंद सावंत आमचे नेते, दुपारपर्यंत सगळ्यांचाच घात केला!

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या ऑपरेशन टायगर आज सक्सेसफुल झाल्याचं दिसून आलं आहे, तर काल (मंगळवारी, ता16) रात्रीपासून ठाकरे गटाचे फुटीर खासदार एक-एक करुन दिल्लीत दाखल व्हायला सुरुवात झाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Operation Tiger UBT Shivsena) हे देखील काल रात्री दिल्लीत दाखल झाले होते. यानंतर ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांना अज्ञातस्थळी ठेवण्यात…

Read More

Om Raje Nimbalkar Operation Tiger : ओमराजेंच्या तोंडाला शेण फासणार, धाराशिवमधील शिवसैनिक आक्रमक, ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी

Om Raje Nimbalkar Operation Tiger successful : शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीचे ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी ठरले असून, ठाकरे गटाच्या 6 बंडखोर खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या स्वतंत्र गटाला अधिकृत मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, ठाकरे…

Read More

Operation Tiger UBT Shivsena: अमित शाहांनी मोदींना फोन फिरवला, ग्रीन सिग्नल मिळताच शिंदेंनी ऑपरेशन टायगर सुरु केलं, दिल्लीतील बैठकीची इनसाईड स्टोरी

Operation Tiger UBT Shivsena: उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेल्या सहा खासदारांनी अखेर दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटून आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र दिले. लोकसभा अध्यक्षांनी या स्वतंत्र गटाला मंजूरी दिली असून बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाच्या स्थापनेची प्रक्रिया दिल्लीत पूर्ण झाली आहे. त्यानंतर हा गट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत विलीन…

Read More

OmRaje Nimbalkar: ‘गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका साहेब’ ओमराजे निंबाळकरांच्या फेसबूक पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंट्सचा पाऊस; शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण

Operation Tiger Om Raje Nimbalkar: महाराष्ट्रात सध्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे (Operation Tiger) राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत. ठाकरेंची शिवसेना पुन्हा एका मोठ्या पक्षफुटीच्या तोंडावर उभी आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून सहा खासदार  शिंदे गटाने फोडल्याची चर्चा असताना ठाकरे सेनेचे निष्ठावंत समजले जाणारे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) अखेर दिल्लीत दाखल झाले. मंगळवारी रात्री एक वाजता त्यांनी  पुण्यातून…

Read More

Operation Tiger UBT Shivsena: ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेंनीही दिल्ली गाठली; अरविंद सावंतांनी ओम बिर्लांना तडकाफडकी पत्र धाडलं!

Arvind Sawant on Shivsena Operation Tiger : खासदारांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या शिवसेनेकडून हालचालींना वेग आला आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभा गटनेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्याकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. पक्षाचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही कथित फुटीर गटाला किंवा विभक्त गटाला स्वतंत्र मान्यता, दर्जा, विशेषाधिकार देऊ…

Read More

Shivsena : शिंदेंना पाठिंबा देणारे ठाकरेंचे पाच खासदार फायनल, उशीरा दिल्लीत पोहोचणारा सहावा खासदार नेमका कोण? 

मुंबई : एकीकडे शिवसेनेचा वर्धापन दिन दोनच दिवसांवर आला असताना ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या सहा खासदारांपैकी तीन खासदार आधी दिल्लीमध्ये दाखल झाले. त्यानंतर एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे. या सहा खासदारांमधील पाच खासदार हे उद्धव…

Read More

Shivsena : ऑपरेशन टायगरला वेग? ठाकरेंचे सहा खासदार चार्टर्ड विमानाने दिल्लीत, पाठिंब्याचं पत्रही सोबत, एकनाथ शिंदेही दिल्लीकडे रवाना

मुंबई : उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असून एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑपरेशन टायगर सुरू करण्यात आल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला नऊ पैकी फक्त चारच खासदार उपस्थित असल्याने या चर्चांना आणखीनच बळ मिळाल्याचं सांगितलं जातंय. त्यातच आता ठाकरेंचे सहा खासदार चार्टर्ड विमानाने दिल्लीत दाखल झाले आहेत. त्याचवेळी एकनाथ शिंदेही दिल्लीकडे…

Read More

ABP Majha Top 10, 16 June 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening

ABP Majha Top 10, 16 June 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 16 June 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More ABP Majha Top 10, 15 June 2026 : आजच्या…

Read More

वडाळ्यासह भिवंडीत एफडीएची मोठी कारवाई, विमानाच्या इंधनसह पेट्रोल डिझेलचा आणि सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त 

Bhiwandi Crime News :  राज्यभरात आज दोन विभागांनी धडक कारवाई केली आहे. भिवंडीत एफडीए तर वडाळ्यात शिधा वाटप नियंत्रक विभागानं कारवाई केली आहे. भिवंडीत बेकायदेशीर सौंदर्यप्रसाधनांचा साठा तर वडाळ्यात विमानाच्या इंधनसह पेट्रोल डिझेलचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. भिवंडीत 1 कोटी 53 लाख तर वडाळ्यात 1 कोटी 23 लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे….

Read More