ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जून 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जून 2026 | गुरुवार 1. अखेर ओमराजे निंबाळकर यांच्यासह ठाकरेंचे 6 खासदार फुटले, शिंदेसेनेचे ऑपरेशन टायगर यशस्वी, ठाकरेंचा व्हिप डावलला, अरविंद सावंतांनी व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 3 खासदार उपस्थित! https://tinyurl.com/2s3wexh4 ठाकरेंना सोडणाऱ्या सहा खासदारांच्या विलिनीकरणासाठी शनिवारचा मुहूर्त, शिवसेनेच्या वर्धापन दिनीच संसदेकडून खासदारांच्या विलिनीकरणाच्या घोषणेची शक्यता https://tinyurl.com/2xuk8xe3 …