Operation Tiger UBT Shivsena Nagesh Ashtikar Patil: नागेश आष्टीकरांचा मुलगा सुषमा अंधारेंवर संतापला, म्हणाला, ‘तुमच्यासारख्या नेत्यांचा वीट…’

Operation Tiger UBT Shivsena Nagesh Ashtikar Patil: उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर सध्या ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. नागेश आष्टीकर यांच्या मुलाला उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची उमेदवारीही दिली होती. तरीही नागेश पाटील आष्टीकर यांनीही निष्ठा…

Read More

Top 10 News Headlines in Marathi Today | ABP Majha Headlines from 19 June 2026: आजची ब्रेकिंग न्यूज, एबीपी माझाच्या सकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Horoscope Today 19 June 2026: आजचा शुक्रवार 6 राशींचं नशीब पालटणारा! लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने धनलाभाचे संकेत, आजचे राशीभविष्य… Horoscope Today 19 June 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, आज 19 जून 2026 शुक्रवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या… Read More ABP Majha Top 10, 18 June 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा,…

Read More

शेतात शौचास गेल्याच्या कारणावरुन परप्रांतीय मजुराला मारहाण, मजुराचा जागीच मृत्यू, शेतमालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Latur Crime News : लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. वानवडा शिवारात शेतात शौचास गेल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत एका परप्रांतीय तरुण मजुराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. या प्रकरणी औसा पोलिसांनी शेतमालक बाळासाहेब वसंत माने यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. संदीप रामनाथ गौंड वय 19 रा. दुधोनिया,…

Read More

Tukaram Mundhe Raid : तुकाराम मुंढेंच्या रडारवर आता मुंबईतील व्यापारी; 1,328 किलो भेसळयुक्त मिठाई, मावा जप्त

मुंबई : अन्नातील भेसळीविरोधात (Food Adulteration) राज्यभर कारवाईचा तीव्र धडाका लावलेले अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची वक्रदृष्टी आता मुंबईतील भेसळखोर व्यापाऱ्यांवर पडली आहे. मुंबईत एफडीएच्या पथकाने एक मोठी कारवाई करत तब्बल 1,328 किलो संशयित भेसळयुक्त मिठाई आणि मावा जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे मुंबईतील अस्वच्छ आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ…

Read More

15 वर्षांच्या SIP गुंतवणुकीवर 97 लाखांपर्यंतचा दमदार परतावा, ‘या’ 5 म्युच्युअल फंड्सची कमाल

मुंबई : शेअर बाजारातील चढ-उतारांच्या दरम्यान दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIP) हे गुंतवणूकदारांसाठी एक प्रभावी साधन म्हणून उदयास आले आहेत. भारतातील आघाडीच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड (ICICI Prudential Mutual Fund) ने गेल्या १५ वर्षांमध्ये आपल्या अनेक इक्विटी योजनांमध्ये मजबूत परतावा दिला आहे. ३१ मे २०२६ पर्यंतच्या अधिकृत…

Read More

लग्नापूर्वीच तरुणावर काळाचा घाला, फोटो काढण्याच्या नादात 350 खोल दरीत कोसळला, लोहगडावर धक्कादायक घटना

Pune Lohagad Accident News :  पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर धक्कादायक घटना घडली आहे. मित्रांसोबत लोहगड किल्ल्यावर गेलेल्या एका 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. केतन विशाल अग्रवाल वय 24 असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. केतन हा आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी मित्रांसोबत लोहगड किल्ल्यावर आला होता. केतन याच्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस उद्या…

Read More

Food Safety : अन्न सुरक्षेबाबत FSSAI चे राज्यांना कडक निर्देश; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई!

नवी दिल्ली : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची (Food Safety Regulations) काटेकोर व प्रभावी अंमलबजावणी करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. अन्न हाताळणी, प्रक्रिया आणि पॅकिंग करताना केवळ फूड-ग्रेड, विषमुक्त आणि गंजरोधक (Rust free) सुरी, ब्लेड तसेच इतर कापण्याची उपकरणे वापरणे आता कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात…

Read More

भिवंडीत चिकन शोरमा आणि पिझ्झा खाल्ल्याने 11 जणांना विषबाधा, उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

Bhiwandi News : भिवंडी शहरातील खंडू पाडा परिसरात चिकन शोरमा व पिझ्झा खाल्ल्याने 11 जणांना विषबाधा झाली आहे.  फेमस शोरमा दुकानातून चिकन शोरमा, पिझ्झा तसेच फालुदा खरेदी करून खाल्ले होते. त्यानंतर त्यांना उलटी, पोट दुखणे ,मळमळ होणे , जुलाब यांसारखे त्रास होऊ लागलेत. या विषबाधेच्या प्रकरणात 3 महिला 2 लहान मुलं आणि 6 पुरुषांचा समावेश…

Read More

भास्कर जाधव यांच्यांसारखा सिनियर माणूस कोणाला नको आहे, मंत्री उदय सामंतांचं सूचक वक्तव्य 

Uday Samant :  भास्कर जाधव यांच्यांसारखा वरीष्ठ सिनियर माणूस आम्हला मार्गदर्शन करण्यासाठी आले तर कोणाला नको आहेत, पण ते मार्गवर आहेत असे नाही असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं. भास्कर जाधव जे बोलले ते योग्य आहे, बाहेरच्या लोकांपेक्षा अंतर्गत गोष्टीकडे लक्ष द्या असे सामंत म्हणाले. रोज प्रवेश होतं आहेत, दोन दिवसांनी उबाठाचे नगराध्यक्ष प्रवेश…

Read More

इकडं संजय राऊतांचा ऑपरेशन ‘तुडवा’चा इशारा, तिकडं एकेकाळी शिवसेनेचा दरारा पाहिलेल्या बाळा नांदगावकरांनी तो प्रसंग सांगितला!

Bala Nandgaonkar :  चार वर्षानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. गुरुवारी दिल्लीत झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीला पक्षाचा व्हीप धुडकावून 6 खासदार अनुपस्थित राहिले. हे तेच 6 खासदार आहेत जे बंडखोरी करून शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते…

Read More