Onion Farmers: नाफेड अन् एन.सी.सी.एफ.खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ कायम; 18 खरेदी केंद्रांवर शुकशुकाट; तर भंडाऱ्यात कृषी वीज महिनाभरापासून बंद, शेतकऱ्यांचा निर्वाणीचा इशारा
Onion Farmers: नाफेड आणि एन.सी.सी.एफ.खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ कायम असल्याचे चित्र आहे. किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत आतापर्यंत नाफेड व एन.सी.सी.एफ (NAFED) कडून कांदा खरेदीचे उद्दिष्ट्य 2 लाख मेट्रिक टन होते. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत कांदा खरेदी केवळ 2746.96 मेट्रिक टन इतकेच खरेदी करण्यात आला आहे. तर नाफेड व एन.सी.सी.एफ.चे प्रत्येक 18 खरेदी केंद्र असून देखील कांदा खरेदी…