मुंबई उच्च न्यायालयाकडून ‘जॅम मिल’च्या रहिवाशांना संरक्षण, अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयात 

मुंबई : मुंबईसह संपूर्ण देशातील केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रम (PSUs) आणि कंपन्यांच्या जमिनींवर गेल्या अनेक दशकांपासून राहणाऱ्या लाखो भाडेकरू आणि चाळ रहिवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध जॅम मिलमधील १३ रहिवाशांविरोधात नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनने (NTC) सुरू केलेल्या सक्तीच्या निष्कासन प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम संरक्षण दिले आहे….

Read More

Eknath Shinde : ऑपरेशन टायगरनंतर ठाकरेंचे आमदार शिंदेंच्या गळाला? चार आमदारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, 12 जण सोबत असल्याचा दावा

मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटल्यानंतर आता आमदार देखील फुटणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. ठाकरेंच्या चार आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या चार आमदारांनी 12 आमदार सोबत असल्याचं आश्वासन एकनाथ शिंदेंना दिल्याची सूत्रांची माहिती आहे. ही भेट अलीकडच्या काळात झाल्याची माहिती आहे. आता ठाकरेंच्या खासदारांनंतर आमदार…

Read More

केतन अत्यंत सुसंस्कृत, मुलांपेक्षाही जास्त आमचा आदर करत होता, प्रथमच सिया गोयलच्या आई वडिलांची प्रतिक्रिया

Ketan Agrawal case : पुण्याच्या केतन अग्रवाल प्रकरणणानं संपूर्ण देश हादरला आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी रचलेल्या कटाचा पर्दाफाश झाल्यानंतर केतन अग्रवाल लोहगडावरुन पाय घसरुन पडला नव्हता, तर त्याला धक्का दिला होता, हे स्पष्ट झालंय. सगळीकडे सिया आणि चेतन यांनी उचललेल्या पावलावर संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, या प्रकरणावर पहिल्यांदाच सिया गोयलच्या आई…

Read More

Disha Patni: दिशा पाटनीवर दुःखाचा डोंगर; एकाच दिवशी गमावले दोन जिवलग, चाहतेही हळहळले

Disha Patni: बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनी सध्या ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण सध्या तिने सोशल मिडीयावर टाकलेल्या एका पोस्टची सध्या एकच चर्चा आहे. दिशावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीने एकाच दिवशी आपल्या दोन अत्यंत जवळच्या पाळीव प्राण्यांना गमावल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनाही मोठा धक्का…

Read More

पत्रकारांचा अवमान योग्य नाही; चूक झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करा, एकनाथ शिंदेंचा संजय दिना पाटलांना सल्ला

मुंबई : नुकताच ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. पत्रकारांना धमकी आणि  गलिच्छ भाषा वापरल्यामुळं संजय पाटलांवर चौफेर टीका होताना दिसत आहे. या प्रकारानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांचा अवमान योग्य नाही; चूक झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करा असा सल्ला एकनाथ शिंदे…

Read More

Bollywood Actress Nafisa Ali Treking Amid Cancer: कॅन्सरच्या लास्ट स्टेजला हरवलं; लोकप्रिय अभिनेत्रीची 11 हजार फूट उंचीवर ट्रेकिंग; जिद्द पाहून सगळेच थक्क

Bollywood Actress Cancer: ‘लाईफ इन मेट्रो’, ‘गुजारीश’सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री नफिसा अली (Nafisa Ali) कर्करोगाशी झुंज देत असतानाही आयुष्य नव्या उमेदीने जगताना दिसत आहेत. उपचार सुरू असतानाच त्यांनी कुटुंबासोबत तब्बल 11 हजार फूट उंचीवर ट्रेकिंग करत नव्या जीवनाचा आनंद लुटला. या खास प्रवासाचे अनेक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बॉलिवूडमधील दमदार…

Read More

Share Market : शेअर बाजारात सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांना तेजीनंतरही फटका बसला, किती रुपयांचं नुकसान?

मुंबई :  भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी पाहायला मिळाली. कच्चा तेलाच्या दरातील घसरण आणि जागतिक बाजारांमधील तेजीमुळं गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याचा कल वाढल्यानं सेन्सेक्स 109 अकांच्या तेजीसह तर निफ्टी 50 निर्देशाक  34 अंकांच्या तेजीसह बंद झाला.  सेन्सेक्स आज 109.25 अंकांच्या तेजीसह म्हणजेच 0.14 टक्क्यांनी वाढून 77,100.47 अंकांवर बंद…

Read More

बदलापूर हादरलं! घटस्फोटाला नकार दिल्यानं पतीनं पत्नीला संपवलं, हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा केला बनाव, पण पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टने बिंग फुटलं

Badlapur Crime News : बदलापुरात पत्नीची नाक-तोंड दाबून हत्या करत हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा बनाव पतीनं केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोस्टमॉर्टमचा रिपोर्टने आल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटलं आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पती आणि सासूला बेड्या ठोकल्या आहेत. पतीचे एका अन्य महिलेसोबत प्रेमसंबंध होते. तो पत्नीवर घटस्फोटासाठी दबाव टाकत होता. मात्र पत्नीने…

Read More

Sushma Andhare on Sanjay Dina Patil: ‘माणूस जितका हिंसक होतो, तितकाच तो आतून घाबरलेला असतो’, संजय दिना पाटलांच्या शिवीगाळ प्रकरणावर सुषमा अंधारे कडाडल्या

Sushma Andhare on Sanjay Dina Patil: ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी पत्रकारांना केलेल्या शिवीगाळ आणि गैरवर्तनाचे पडसाद आता राजकीय वर्तुळात तीव्रतेने उमटत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shiv Sena UBT) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी या प्रकरणावरून खासदार संजय दिना पाटील यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

Eknath Shinde on Sanjay Patil : संजय दिना पाटलांची मग्रुरी, एकनाथ शिंदे 5 मिनिटांच्या प्रतिक्रियेत 4 मिनिटे संजय राऊतांवरच बोलले!

Eknath Shinde on Sanjay Patil मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या सहा खासदारांपैकी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील वादात अडकले आहेत. त्यांच्याकडून वारंवार वादग्रस्त वक्तव्य केली जात असल्याचं समोर आलं आहे. शिवसैनिकांनी अंगावर यायचा प्रयत्न केल्यास ते रुग्णालयात किंवा स्मशानात पोहोचतील, अशी धमकी संजय दिना…

Read More