इथेनॉल इंधन टाकीत मुंग्या लागल्याचा व्हिडिओ व्हायरल, पेट्रोलमध्ये उसाचा रस मिसळल्याचाही दावा, विम्याच्या वैधतेवरही परिणाम? आता सरकारनेच केला स्पष्ट खुलासा!
अलीकडेच, वाहनाच्या इंधन टाकीजवळ मुंग्या दिसत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, फ्यूल-ग्रेड इथेनॉलमध्ये साखर नसते. Read More
ABP Majha Top 10, 23 June 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 June 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Taratala Construction Site Accident: कोलकातामध्ये निर्माणाधीन गोदाम कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50- 55 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती
Taratala Construction Site Accident: पोलिसांच्या माहितीनुसार, कोलकाता पोलीस, आपत्ती व्यवस्थापन गट, नागरी संरक्षण, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा आणि लष्कर देखील बचावकार्यात सहभागी झाले आहेत. Read More
कतारमधील गॅस प्रकल्पात मोठा स्फोट, 13 जणांचा मृत्यू तर 18 जण बेपत्ता, मृतांमध्ये भारतासह पाकिस्तानमधील लोकांचा समावेश, LPG ची तुटवडा पुन्हा निर्माण होण्याची शक्यता
कतारमधील एका प्रमुख गॅस निर्यात टर्मिनलमध्ये झालेल्या प्रचंड मोठ्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 54 जण जखमी झाले आणि 18 जण बेपत्ता आहेत. Read More
Deool Band 2 Pravin Tarde On Riteish Deshmukh: ‘देऊळ बंद 2’ने राजा शिवाजीचा रेकॉर्ड मोडू नये; प्रविण तरडे अन् रितेश देशमुख यांच्यातील ‘त्या ‘ फोनकॉलची एकच चर्चा
‘देऊळ बंद 2 ‘ चित्रपट पुढे जातोय हे कळल्यानंतर अभिनेते व दिग्दर्शक रितेश देशमुख यांचा आवर्जून फोन आल्याचेही प्रवीण तरडे यांनी सांगितलं. Read More
Alpha vs Eetha: बॉलिवूडमध्ये श्रद्धा कपूरचा ईठा’ अन् आलियाच्या ‘अल्फा’ चित्रपटावरून नवा रणसंग्राम! ईठाचा टिझर येताच चर्चेला उधाण
आलिया भट्ट सध्या आपल्या ॲक्शन अवतारामुळे चर्चेत आहे.पण दुसरीकडे श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ कडे तिच्या करिअरमधील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट म्हणून पाहिलं जात आहे Read More
ICC Ranking: आयसीसी रँकिगमध्ये कॅप्टन गिल दुसऱ्या क्रमांकावर, ईशान किशनची थेट हनुमान उडी अन् तिकडं न्यूझीलंडच्या गोलंदाजानं तब्बल 36 वर्षांनी इतिहास रचला!
ICC Ranking: इशान किशनने 21 स्थानांची झेप घेत 43 वे स्थान पटकावले आहे. साप्ताहिक क्रमवारीत भारतीय गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने 34 स्थानांची आणि अर्शदीप सिंगने 16 स्थानांची प्रगती केली आहे. Read More
‘भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..’ रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?
Axar Patel on Rishabh Pant: करार पूर्ण झाल्यानंतर रिषभ पंतने सर्वात आधी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि त्याचा भारतीय संघातील सहकारी जिगरी दोस्त अक्षर पटेलला फोन केला होता. Read More
Father’s Day 2026: फादर्स डे’ लवकरच, पण कोणत्या तारखेला? सर्वात आधी पितृदिन कधी साजरा करण्यात आला? इतिहास, तारीख, महत्त्व….
Father’s Day 2026: ‘फादर्स डे’ ची मूळ कल्पना कोणाची आहे? सर्वात आधी पितृदिन कधी साजरा करण्यात आला होता. इतिहास, तारीख, महत्त्व…. Read More
Gold-Silver Price Today: आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बाजारात चढउतार; सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ, जाणून घ्या आजचे 24 कॅरेट अन् 22 कॅरेटचे भाव
Gold-Silver Price Today: जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खरेदीला जाण्यापूर्वी आजची सोने आणि चांदीचा ताजा भाव तपासा. Read More