ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जून 2026 | बुधवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जून 2026 | बुधवार 1) मुंबईसह राज्यभरात पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसाने मुंबईकरांची सकाळ तुंबलेल्या रस्त्याने उजाडली https://tinyurl.com/4zkuxv4r cgxyRkje मुंबईच्या महापौर रितू तावडेंकडून नालेसफाईची पाहणी, मात्र महापौरांच्या डोळ्यादेखत BMC चा अधिकारीच मॅनहोलमध्ये पडला https://tinyurl.com/56j9ym82 2) लोकल रेल्वेचा दरवाजा लावायला सांगितल्याने 22 वर्षीय तरुणाला भोसकलं, मुंबईचा चाकरमानी हादरला, सनकी…

Read More

Taratala Construction Site Accident: कोलकातामध्ये निर्माणाधीन गोदाम कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50- 55 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती

Taratala Construction Site Accident: दक्षिण कोलकातामधील ताराताला ट्रान्सपोर्ट डेपोजवळ बांधकाम सुरू असलेले एक गोदामाचे शेड अचानक कोसळून आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 50 ते 55 जण अडकल्याची भीती आहे. ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या तेरा जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहे. जखमींपैकी नऊ जणांना उपचारासाठी एसएसकेएम रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्लॅब सुरु…

Read More

इथेनॉल इंधन टाकीत मुंग्या लागल्याचा व्हिडिओ व्हायरल, पेट्रोलमध्ये उसाचा रस मिसळल्याचाही दावा, विम्याच्या वैधतेवरही परिणाम? आता सरकारनेच केला स्पष्ट खुलासा!

A video showing ants inside an ethanol fuel tank: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने इथेनॉल इंधनाबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. मंत्रालयाने सांगितले की, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळणे ही प्रक्रिया पूर्णपणे वैज्ञानिक असून त्यावर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. अलीकडेच, वाहनाच्या इंधन टाकीजवळ मुंग्या दिसत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता….

Read More

मी साडे चार वर्षांपासून विधानसभा अध्यक्ष, 12 प्रस्ताव होते, प्रिंटचा फाॅन्ट अत्यंत बारीक होता, तांत्रिक चूकाही होत्या, त्यामुळे चूक झाली, दिलगिरी व्यक्त करतो : राहुल नार्वेकर

Rahul Narvekar on Marathi: त्या दिवशी 12 शोक प्रस्ताव होते आणि त्याचे वाचन मी सभागृहात केले. ते प्रिंट जी माझ्या हातात आलेली ती प्रिंट अत्यंत बारीक फॉन्टमध्ये होती आणि थोडी अस्पष्ट होती. त्याप्रमाणे त्याच्यात काही तांत्रिक चुका होत्या ज्या सुरुवातीला नोट करण्यात आल्या नव्हत्या. वाचन करत असताना तसंच्या तसं ते वाचन झालं, ही एक चूक…

Read More

Shubh Yog: 5 राशींच्या अडचणींचा शेवट! आज गजकेसरी – गजलक्ष्मी राजयोगांचा डबल धमाका! जुळले अनेक शुभ संयोग, लक्ष्मीनारायणाच्या कृपेने धनलाभाचे योग…

Shubh Yog: माणूस अनेकदा भरपूर मेहनतही करतो. पण तरीही त्याला कधी कधी मनासारखं यश मिळत नाही. पण एकदा का त्याचं नशीब फळफळलं की मग तो मागे वळून पाहत नाही, माणसाच्या नशीबी कधी ना कधी तरी असा एक शुभ योग येतो, ज्याने त्याचे आयुष्य पूर्णपणे पालटते. तेव्हा त्याला त्याच्या कष्टाचे, मेहनतीचे फळ मिळतेच. तीच वेळ आज…

Read More

Padma Awards : रोहित शर्मा, आर. माधवन यांच्यासह महाराष्ट्रातील 7 मान्यवरांना ‘पद्म’ पुरस्कार प्रदान; राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च नागरी सन्मान समजल्या जाणाऱ्या ‘पद्म पुरस्कारांचे’ (Padma Awards) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक ‘गणतंत्र मंडप’ येथे अत्यंत दिमाखदार सोहळ्यात वितरण करण्यात आलं. या राष्ट्रीय सोहळ्यात महाराष्ट्रातील सात मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील अतुलनीय आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘पद्म’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. महाराष्ट्रातील मान्यवरांपैकी प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना…

Read More

Dnyanada Kadam : ‘एबीपी माझा’च्या मुख्य वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार; मुंबई मराठी पत्रकार संघाकडून गौरव

मुंबई : मराठी वृत्तवाहिनी क्षेत्रात आपल्या अभ्यासपूर्ण आणि भारदस्त शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘एबीपी माझा’च्या (ABP Majha) मुख्य वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम (Dnyanada Kadam) यांना ‘शरद वैद्य स्मृती पुरस्कार’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनानिमित्त (Mumbai Marathi Patrakar Sangh) आयोजित भव्य सोहळ्यात त्यांना हा गौरव प्रदान करण्यात आला. दिवंगत…

Read More

सरकार घेणार मोठा निर्णय घेणार, लवकरच मंत्रीमंडळात बदल होण्याची शक्यता, नेमकी काय आहे भाजपची रणनीती?

PM Modi Cabinet : दिल्लीतील राजकारणात लवकरच काही घडामोडी घडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ आणि भाजप संघटनेत मोठ्या फेरबदलाची चर्चा सुरु आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी मंगळवारी (23 जून, 2026) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. 2027 च्या सुरुवातीला उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार…

Read More

Tukaram Mundhe : गुटखा मिळेना म्हणून तुकाराम मुंढेंना शिवीगाळ, आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या परप्रांतीय ओला चालकाला अटक

ठाणे : राज्यात एकीकडे अनेक ठिकाणी छापेमारी करून भेसळ रोखण्याचं काम करणाऱ्या तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांचं कौतुक सुरू असलं तरी काही भुरट्या आणि विकृत लोकांकडून त्यांच्याविरोधात राग व्यक्त केला जात असल्याचं चित्र आहे. कल्याणमध्येही असाच काहीसा प्रकार घडला. कोणत्याही टपरीवर गुटखा मिळत नाही म्हणून एका परप्रांतीय व्यक्तीने तुकाराम मुंढे यांच्याविरोधात व्हिडीओ करत त्यांना अश्लील…

Read More

विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे हेडमास्तर! पण हेडमास्तरांनाच पुन्हा शाळेत घालण्याची वेळ आलीय,  रोहिणी खडसेंचा टोला

मुंबई: विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे हेडमास्तर, पण हेडमास्तरांनाच पुन्हा शाळेत घालण्याची वेळ आली आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लगावला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा शोक प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला. हा शोक प्रस्ताव वाचताना अध्यक्ष राहुल नार्वेकर…

Read More