Numerology : ‘या’ जन्मतारखेचे लोक असतात ‘माईंड रिडर’; समोरच्या व्यक्तीच्या मनातलं ओळखण्याची असते अद्भूत शक्ती, सिक्स सेन्स असतो स्ट्रॉंग
Numerology of Mulank 7 : ज्योतिष शास्त्रात ज्याप्रमाणे व्यक्तीच्या राशीप्रमाणे त्यांचा स्वभाव ओळखला जातो. त्याचप्रमाणे, अंकज्योतिष (Ank Shastra) शास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल, भविष्यातील काही गोष्टींबद्दल माहिती मिळते. अंकज्योतिष शास्त्रानुसार, काही जन्मतारखेच्या लोकांची इंट्युशन पॉवर फार स्ट्रॉंग असते. जी त्यांना इतरांच्या मनातील भावना ओळखण्यास मदत करते. या जन्मतारखेच्या लोकांना समोरच्या व्यक्तीच्या मनातलं ओळखता येतं….