Sushma Andhare : ‘ओम दादा, फक्त खासदार म्हणून नाही तर आमच्या कुटुंबातला सदस्य, आमचा भाऊ म्हणून….; सुषमा अंधारेंची खासदार ओमराजे निंबाळकरांना भावनिक साद, म्हणाल्या….
Sushma Andhare on Omraje Nimbalkar : ‘ओम दादा, तुम्ही तानाजी सावंत सोबत काल दिल्लीला जाऊन आलात याची आम्हाला कल्पना आहे. पण आजच्या बैठकीला तुम्ही उपस्थित रहाल, अशी अपेक्षा आहे. फक्त खासदार म्हणून नाही तर आमच्या कुटुंबातला सदस्य म्हणून, आमचा भाऊ म्हणून, आम्ही आपल्यावर जीव लावलाय. क्यों की, सुबह का भुला शाम को घर आये तो…