Shivsena Opration Tiger Eknath Shinde-Uddhav Thackeray: ना हिंदुत्व, ना विकास, ना विचारधारा, ओमराजेंसह 6 खासदारांनी ठाकरेंना सोडण्याचं हास्यास्पद कारण सांगितलं!
Shivsena Opration Tiger Eknath Shinde-Uddhav Thackeray: ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज (18 जून) संसदीय दलाची बैठक बोलावण्यात आली होती. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला होता. या बैठकीकडे खासदारांच्या एकनिष्ठतेची लिटमस टेस्ट म्हणून बघितले जात होते. परंतु या बैठकीसाठी लोकसभेचे एकूण 9 पैकी 3 खासदार उपस्थित राहिले. ऑपरेशन टायगरमधील (Opration Tiger) चर्चेत असणारे 6 खासदार…