Surya Nakshatra Parivartan 2026 : राहूच्या नक्षत्रात होणार सूर्याची एन्ट्री; 22 जूनपासून ‘या’ 4 राशींची पाचही बोटं तुपात, धनसंपत्तीत भरभराट
Surya Nakshatra Parivartan 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांची चाल बदलणं ही ज्योतिषीय घटनेत फार महत्त्वाची घटना मानली जाते. ग्रहांचा राजा सूर्य (Surya Gochar) देव जेव्हा आपल्या नक्षत्रात बदल करतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. त्यानुसार, येत्या 22 जून 2026 रोजी सूर्य देव एका नव्या नक्षत्रात एन्ट्री करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, या बदलामुळे काही…