क्राईम पेट्रोलचा सगळ्यात थरारक एपिसोड, मराठी कलाकारांनी गाजवला, युट्युबवर 25M लोकांनी पाहिला! | ताज्या मनोरंजन बातम्या
Last Updated:Jun 18, 2026 7:01 AM IST Crime Patrol Most Thrilling Episdoe : क्राइम पेट्रोलचा सर्वाधिक पाहिला गेलेला एपिसोड तुम्ही पाहिलाय का? मराठी कलाकारांनी गाजवलाय हा एपिसोड. News18 टेलिव्हिजनवरील सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या शोपैकी एक शो म्हणजे क्राइम पेट्रोल. अनेक नाट्यरूपांतर त्याचबरोबर सत्य घटनांवर आधारित स्टोरी या शोमध्ये दाखवले जायचे. आजच्या सस्पेन्स थ्रीलर फिल्म आणि वेब…