पुण्याच्या येरवडा मनोरुग्णालयात एका चादरीसाठी झाला होता खून; 12 वर्षांनंतर पत्नीला मिळणार मोठी भरपाई, हायकोर्टाचा राज्य सरकारला आदेश | पुणे बातम्या (Pune News)

Last Updated:Jun 21, 2026 10:37 AM IST एकदा रात्रीच्या वेळी झोपताना फक्त ‘चादर घेण्याच्या’ किरकोळ कारणावरून या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यातूनच ही हत्या झाली, येरवडा मनोरुग्णालयात झालेली हत्या. पुणे : पुणे येथील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात 12 वर्षांपूर्वी घडलेल्या एका थरारक आणि अंगावर शहारे आणणाऱ्या खून प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारलाच दणका दिला…

Read More

Ganpatipule Drowning Accident : गणपतीपुळ्याची ट्रिप ठरली अखेरची; समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या 5 तरुणांचा करुण अंत; छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन गावावर शोककळा

Ganpatipule Drowning Accident News : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे (Ganpatipule) येथे अपघाताची घटना घडली आहे. यात समुद्रात पोहण्यासाठी उतरलेले 5 तरुण बुडाले आहेत. मिळलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar News) जिल्ह्यातील बिडकीन येथून 19 तरुणांचा एक गट कोकणात गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. शनिवारी सकाळी देवदर्शन झाल्यानंतर दहा वाजण्याच्या सुमारास यातील काही…

Read More

Pakistan Eliminated Women’s T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कपमध्ये उलटफेर! 124 धावांच्या साध्या आव्हानासमोर पाकिस्तानचे डोळे फिरले, थेट स्पर्धेतून OUT

Pakistan Women vs Bangladesh Women ICC Women’s T20 World Cup 2026 : महिला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये बांगलादेशने कमालीची कामगिरी करत पाकिस्तानला 23 धावांनी धूळ चारली आहे. रोज बाउल मैदानावर झालेल्या या रोमहर्षक सामन्यात बांगलादेशने दिलेल्या 124 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव अवघ्या 100 धावांवर आटोपला. या पराभवामुळे पाकिस्तानची स्पर्धेत पराभवाची हॅटट्रिक झाली आहे,…

Read More

Surya Dakshinayan: आज सूर्याचं दक्षिणायन पॉवरफुल! पुढचे 6 महिने 5 राशींच्या आयुष्यात मोठा यु-टर्न, पैसा, करिअर, प्रेमात मोठे बदल, 12 राशींचं भविष्य

Surya Dakshinayan: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह-ताऱ्यांच्या हालचालीचा व्यक्तीच्या जीवनावर मोठा परिणाम होत असतो, अशात सूर्य हा आत्मा, सत्ता, ऊर्जा, नेतृत्व आणि जीवनशक्तीचा कारक ग्रह मानला जातो. वैदिक पंचांगानुसार, आज, 21 जूनपासून सूर्य दक्षिणाभिमुख होईल, म्हणजेच तो आता दक्षिणेकडे प्रवास करेल. याचे ज्योतिषशास्त्रीय परिणामही होतील. पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या सूर्याच्या उत्तराभिमुख भ्रमणापूर्वीचे सहा महिने 12 राशींच्या करिअर, आर्थिक…

Read More

India’s Got latent 2 Marathi Boy Viral Video:तोडलंस भावा! ‘इंडियाज गॉट लेटंट’मध्ये मराठमोळ्या अभिनेत्यानं समय रैनालाही केलं निःशब्द; भावनिक VIDEO व्हायरल

India’s Got latent 2 Marathi Boy Viral Video:  तमाम वाद विवादानंतर, समय रैना पुन्हा एकदा त्याच्या ‘इंडियाज गॉट लेटंट’ (Indias Got Letent 2) शोचा दुसरा सीजन घेऊन प्रेक्षकांसमोर आला. त्याच्या या सीजनमध्ये अभिनेत्री आलिया भट आणि शर्वरी या प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. ‘इंडियाज गॉट लेटंट’ या शोचा पहिला भाग प्रचंड अडचणीत आला होता. देशभरातून…

Read More

‘देऊळ बंद 2’नंतर ‘तुंबाडची मंजुळा’ ठरतोय ब्लॉकबस्टर; दोन आठवड्यात तब्बल इतकी कमाई

ती आली, तिने पाहिलं आणि तिने सारं काही जिंकून घेतलं… हे वर्णन जिच्यासाठी चपखल लागू होईल ती कलाकृती म्हणजे 'तुंबाडची मंजुळा'. विविध कोरगांवकर यांचं दिग्दर्शन सोबतीला एकाहून एक मातब्बर कलाकारांची फौज, उत्कंठावर्धक आणि तेवढंच मजेशीर कथानक, कर्णमधुर संगीत, निसर्गसंपन्न कोकणाचं दर्शन, आणि संपूर्ण कुटुंबाचं मनोरंजन करणारा हा चित्रपट. या चित्रपटाने केवळ दोनच आठवड्यांत कमाईचा 15…

Read More

मध्यरात्री ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी मोठ्या घडामोडी, ठाकरे गटाचे नेते भेटीला, शिंदे गटाकडून थेट.. – Marathi News | Kiran Sali criticized Varun Sardesai and Kailas Patil for meeting MP Omraje Nimbalkar at midnight

शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली. 5 खासदार अज्ञातस्थळी आहेत. दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांना ठेवण्यात आल्याची माहिती आहे. या बंडखोरी केलेल्या खासदारांपैकी ओमराजे निंबाळकर काल मुंबईहून पुण्यात गेले. पवनराजे निंबाळकर यांच्या केसमध्ये काल कोर्टाने निकाल दिला. त्यानंतर ओमराजे निंबाळकर आपल्या पुण्यातील घरी परतले. त्यावेळीच त्यांनी स्पष्ट केले होते की, आपली राजकीय भूमिका दोन ते…

Read More

Mumbai Monorail : लोकल-मेट्रो नंतर आता मोनोरेलचाही स्वॅग बदलणार! नवीन गाड्या सेवेत येणार, काय असेल खास?

Mumbai News : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत लवकरच एक सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहे. अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी घडली असून आधुनिक तंत्रज्ञान, नव्या सुविधा आणि आकर्षक स्वरूपासह एक महत्त्वाची सार्वजनिक सेवा पुन्हा येण्याच्या तयारीत आहे. Source link

Read More

Kailas Patil Meet Omraje Nimbalkar: ‘जिगरी यार’ कैलास पाटील मध्यरात्री ओमराजेंच्या दारी; दोघांमध्ये एक तास खलबतं; भेटीनंतर म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंबाबत…’

Kailas Patil Meet Omraje Nimbalkar: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील 6 खासदार बंड (Rebellion) करून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी वेग घेतला आहे. यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांचे देखील नाव आघाडीवर आहे. तर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात 20 वर्षांनी…

Read More

Vaibhav Sooryavanshi : संपूर्ण मालिकेत पन्नाशीसाठी तरसणारा वैभव आज फायनलमध्ये श्रीलंकेचा गेम करणार?, LIVE सामना कुठे अन् कधी पाहायचा? जाणून घ्या A टू Z

IND-A vs SL-A LIVE streaming Tri-Nation Series 2026 Final : इंडिया ए संघाने तिंरगा मालिकेत (Try-Series) वादळी कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज या मालिकेचा महामुकाबला म्हणजेच फायनल सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून सर्वांच्या नजरा त्याच्या कामगिरीवर खिळल्या आहेत. या मालिकेत वैभवला…

Read More