कोकण ट्रीप ठरली अखेरची, संभाजीनगरमधील 5 तरुणांचा गणपतीपुळेच्या समुद्रात अंत | महाराष्ट्र बातम्या
Last Updated:Jun 21, 2026 7:20 AM IST रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे समुद्रात पोहण्यासाठी उतरलेले ५ तरुण बुडाले आहेत. या घटनेनं राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. News18 शनिवारचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी ठरला. राज्याच्या दोन वेगवेगळ्या भागांमध्ये घडलेल्या दोन मोठ्या आणि भयंकर दुर्घटनांमध्ये तब्बल १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे….