Mumbai Monorail : लोकल-मेट्रो नंतर आता मोनोरेलचाही स्वॅग बदलणार! नवीन गाड्या सेवेत येणार, काय असेल खास?



Mumbai News : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत लवकरच एक सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहे. अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी घडली असून आधुनिक तंत्रज्ञान, नव्या सुविधा आणि आकर्षक स्वरूपासह एक महत्त्वाची सार्वजनिक सेवा पुन्हा येण्याच्या तयारीत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *