Share Market : किर्लोस्कर ते सुवेन फार्मास्युटिकल्समध्ये स्टॉक मार्केटमध्ये चार दिवसात 5 स्टॉकनी दिला 10 टक्क्यांहून अधिक परतावा, जाणून घ्या कारण

मुंबई : गुरुवारी, भारतीय बेंचमार्क निर्देशांक किंचित वाढीसह संपले, निफ्टी 50 ने 34.35 अंकांची, किंवा 0.14 टक्क्यांची वाढ होऊन 24,056 वर बंद झाला. बेंचमार्क निर्देशांकांनी सलग तिसऱ्या आठवड्यात त्यांच्या तेजीची मालिका कायम ठेवली. गुंतवणूकदारांच्या भावनांमध्ये सुधारणा होत असताना, अनेक शेअर्सनी व्यापक बाजारपेक्षा चांगली कामगिरी केली. मजबूत कॉर्पोरेट घडामोडी, विश्लेषकांचे अपग्रेड आणि संस्थात्मक खरेदीच्या पाठिंब्याने दुप्पट…

Read More

MAHA TET Peper Leak TET Exam Cancle: टीईटीचा पेपर फुटला, परीक्षा रद्द; पहिले NEET, आता TET, महाराष्ट्र पुन्हा हादरला, भिवंडीत धाड टाकताच पोलिसही चक्रावले!

TET Peper Leak TET Exam Cancle: संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून2026 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आज उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटला (TET Exam 2026 Peper Leak) आहे. टीईटीचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द (TET Exam Cancle) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही…

Read More

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार

1. महाराष्ट्रात पुन्हा पेपरफुटीचे सत्र सुरूच; उद्या होणाऱ्या ‘टीईटी’ परीक्षेचा पेपर फुटला; ठाण्यातून प्रश्नपत्रिका जप्त, भिवंडीतून तिघांना अटक https://tinyurl.com/4uv5rhk4 टीईटी पेपर फुटीप्रकरणी भिवंडीत पोलिस आयुक्तांची पत्रकार परिषद; तीन आरोपी दिल्लीतून आले, दीड कोटी रुपयांची रक्कम ठरली होती https://tinyurl.com/yc7np2wc  2. परीक्षेच्या आदल्या दिवशीच टीईटीचा पेपर फुटला, शिक्षणमंत्री दादा भुसेंनी दिली माहिती, म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना सखोल चौकशीचे…

Read More

Uddhav Thackeray : वाशिमच्या सभेत उद्धव ठाकरेंकडून पुढचं पाऊल, आगामी निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर, कोण आहेत डॉ. सिद्धार्थ देवळे?

Uddhav Thackeray Siddharth Deole वाशिम : ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात दौरा सुरु केला आहे. उद्धव ठाकरेंनी यवतमाळमध्ये सभा घेतल्यानंतर वाशिममध्ये देखील सभेला संबोधित केलं. यानंतर त्यांची हिंगोली येथे देखील सभा पार पडली आहे. मात्र, वाशिमच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाषण संपवत असातना डॉ….

Read More

‘मी निवडून येईल की नाही…,’ ठाकरे यांच्या टीकेवर नागेश पाटील आष्टीकर काय म्हणाले ? – Marathi News | Hingoli’s Nagesh Patil Ashtikar’s response to Uddhav Thackeray’s criticism.

शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या ९ खासदारापैकी ६ खासदार शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर राबवित नुकतेच फोडले. याआधी चार वर्षांपूर्वी देखील एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडू शिवसेनेच्या आमदारांना फोडले आणि महाविकास आघाडीचे सरकारच उलथवून टाकले होते. आता या फूटीनंतर पक्ष आणि चिन्ह देखील एकनाथ शिंदे…

Read More

तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; शेगाव मंदिर परिसरातील पेढे, प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड, मिठाई दुकानातील पदार्थांचे घेतले नमुने

बुलढाणा : राज्यात अन्न व औषध विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांनी पदभार स्वीकारल्यापासून कारवाईचा धडाकाच पाहायला मिळत आहे. आधी गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांवर कारवाई केल्यानंतर, मुंढेंनी आपला मोर्चा हॉटेल व्यवसायिकांकडे वळवला आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हॉटेल व्यवसायिकांना किचनसंदर्भात नियमांची उजळणी करुन दिली. तर, देवस्थानच्या ठिकाणी असलेल्या पेढा, प्रसाद विक्रीच्या दुकानांवरही आता…

Read More

Pandharichi wari: माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम

बेळगाव : आषाढी वारीची (Ashadhi)लगबग सुरू झाली असून माऊली नामाच्या गजरात वारकरी तल्लीन झाले आहेत. पंढरीच्या वारीसाठी बेळगाव जिल्ह्याच्या अंकली येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या घराण्यातून माऊलींच्या अश्वांचे आज प्रस्थान झाले. टाळ, मृदुंगाचा गजर, मनी पंढरीच्या पांडुरंगाची ओढ आणि माऊली माऊलीचं जप करत मोठ्या उत्साहात शितोळे घराण्यासह स्थानिकांनी अश्व मोती आणि जरी पटक्याचा अश्व हिरा…

Read More

या परत या, शिवसेना आपलीच, खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंची भर सभेत साद! – Marathi News | Uddhav thackeray urges local shivsena karyakarta to come return in party after 6 mp revolt

Uddhav Thackeray : सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षात प्राण फुंकत आहेत. बंडखोरी केलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन ते कार्यकर्त्यांना पुन्हा लढण्यासाठी प्रेरित करत आहेत. ठाकरे यांनी हिंगोलीचा दौरा केला. आपल्या या दौऱ्यात त्यांनी भर सभेत जाहीर बंडखोर खासदारांवर सडकून टीका केली. तसेच गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्या, पुन्हा लढा असे आवाहन त्यांनी…

Read More

एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप

कोल्हापूर : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh kshirsagar) यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात ते 40 लाख रुपये मागताना दिसून येतात. समोर बसलेल्या व्यापारी असलेल्या व्यक्तीशी त्यांचा हा संवाद असून पैशांच्या कथित देवाण-घेवाणीच्या विषय दिसून येतो. या संभाषणाचा व्हिडिओ पत्रकार परिषदेत प्रसारित करत या प्रकरणाची सखोल…

Read More

मोठी बातमी! तर फडणवीस पंतप्रधान…, विमानातील भेटीनंतर उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा दावा – Marathi News | Uddhav Thackeray makes a big claim regarding Devendra Fadnavis what did he say at the Hingoli rally

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे. नुकताच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, उद्धव ठाकरे यांच्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या बंडखोरीनंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे, जिथे-जिथे खासदारांनी बंडखोरी केली…

Read More