Sanjay Raut: अनेक आंडू पांडू बंडू आले अन्… संजय राऊत यांचा थेट हल्ला! संजय जाधवांच्या द बॉसची चिरफाड – Marathi News | Sanjay Raut sharp attack on rebel MP Sanjay Bandu Jadhav during Uddhav Thackerays Parbhani tou

उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटल्यानंतर आता ठाकरेंनी त्या बंडखोर खासदारांच्या मतदार संघाचा दौरा सुरु केला आहे. त्यांनी प्रत्येक मतदार संघात जाऊन शिवसैनिकांची भेट घेतली. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत देखील आहेत. त्यांनी परभणी येथील शिवसैनिकांना संबोधीत केले. दरम्यान त्यांनी बंडखोर खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे….

Read More

Rain Update: मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला

Rain Update: मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला Source link

Read More

ओमराजे निंबाळकर यांचे मंत्रिपदाबद्दल मोठे विधान, थेट म्हणाले, पद मिळवण्यासाठी.. – Marathi News | MP Omraje Nimbalkar made significant statement ahead of Shiv Sena leader Uddhav Thackeray visit to Dharashiv

ओमराजे निंबाळकर आज धाराशिवमध्ये आहेत. उद्धव ठाकरे यांचा आज धाराशिव दाैरा आहे. ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर पहिलाच हा उद्धव ठाकरे धाराशिव दाैऱ्यावर आहेत. शिवसेना ठाकरे गटातून तब्बल 6 खासदारांनी बंडखोरी केली. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत पत्र दिले. आज उद्धव ठाकरे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका करू शकतात….

Read More

नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचे जंतर मंतरवर उपोषण सुरू; कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाचा आज नववा दिवस

Sonam Wangchuk: लडाखस्थित सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी जंतर मंतर येथे अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केलं आहे. नीट पेपरफुटी आणि सीबीएसईमधील अनियमिततेच्या विरोधात जंतर मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपी 20 जूनपासून आंदोलन करत आहे. उपोषण सुरू होताच आंदोलक आणि विद्यार्थी…

Read More

Uddhav Thackeray: ही तर बाबरांची औलाद, भाजप नव्हे, बाबर जनता पार्टी; उद्धव ठाकरे कडाडले – Marathi News | Uddhav Thackeray Targets BJP Makes Sharp Remarks in Parbhani

शिवसेना UBT गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या मतदार संघात जाऊन आज जाहिर सभा घेतली. ही सभा परभणी येथे आयोजित करण्यात आली होती. सभेत शिवसैनिकांशी बोलताना उद्धव ठाकरे चांगलेच कडाडले आहेत. त्यांनी हिंदूंशी केलेली गद्दारी, कॉकरोच जनता पार्टी जन्म, नवीन भाजप आणि बाबर जनता पार्टीबाबत बेधडक वक्तव्य केले आहे….

Read More

Share Market : चार दिवसात सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल, 88678 कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फटका

चार दिवसात सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल, 88678 कोटींची कमाई Source link

Read More

मोठी बातमी! राज्यात पुन्हा भूकंप? 24 आमदार फुटणार? आता शिंदे गट… – Marathi News | After the MP now 24 MLAs from the Maha Vikas Aghadi are likely to defect Uday Samant makes a big statement

राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरू आहेत, नुकतीच शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं, ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. पक्षात मोठी फूट पडली आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ज्या मतदारसंघात खासदारांनी बंडखोरी केली, त्या -त्या…

Read More

शिवभक्तांना गुडन्यूज; किल्ले रायगडावर शासकीय रोपवेसाठी अखेर मंजुरी, अवघ्या 50 ते 100 रुपयांत रोपवेचा आनंद

रायगड : महाराष्ट्राचं प्रेरणास्थान आणि स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर (Raigad) छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून शिवभक्त येत असतात. रायगडावर दरवर्षी 6 जून रोजी मोठा शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा देखील संपन्न होतो. त्यासाठी, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त येतात. तर, वर्षभर किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांचीही भेट असते. आता, या सर्व शिवभक्त आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, किल्ले…

Read More

शिंदे राम, फडणवीस लक्ष्मण, राज्यात शिंदे सेनाच मोठा भाऊ; महायुतीच्या बड्या नेत्यानं फोडलं नव्या वादाला तोंड – Marathi News | Shiv Sena MP Jyoti Waghmare compared Eknath Shinde to Ram and Devendra Fadnavis to Lakshman

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेImage Credit source: Tv9 Network महायुतीतील मित्रपक्षांमधील सुप्त वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांना रामाची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्मणाची उपमा देत शिवसेनाच राज्यात मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट सुतोवाच केले आहे. त्यांच्या या…

Read More

Uddhav Thackeray: हे ‘ऑपरेशन टायगर’ नाही ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’ उद्धव ठाकरेंनी शिवराज मामांचा कसा ‘मामा’ केला ते नितीन गडकरीपर्यंत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येताच पंख छाटणीचा पटच उलघडला

Uddhav Thackeray: हे ‘ऑपरेशन टायगर’ नाही, हे ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’ आहे. जसं मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह (मामा) बदलून टाकला मामा. त्याचं नामोनिशाण ठेवलं नाही, फिर मामा को उल्लू बनाओ, मामा को बुला लिया ऊपर, डाल दिया कोने में, जो जो पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो, त्यांना वेळेमध्ये कापून टाका. तसंच देवेंद्र फडणवीसांचे पंख कापण्याचे प्रकार…

Read More