Sangli Crime News: प्रेमविवाह केला तरी दुसऱ्यात जीव अडकला; एका वर्षांनी लहान प्रियकराच्या मदतीनं पतीला झोपेतच संपवलं, बनाव रचला पण…, पोलिसांची चक्र फिरली अन् खरं आलं समोर
सांगली: सांगली येथील विठ्ठलनगरमधील पोळ मळा परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पती घरात अचानक बेशुद्ध पडल्याचे भासवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा पत्नीचा आणि तिच्या प्रियकराचा (Sangli Crime News) डाव पोलिसांनी अत्यंत चातुर्याने उधळून लावला आहे. आनंद हणमंत सर्जे (वय ३८) असे मृत पतीचे नाव आहे. या निर्घृण हत्या (Sangli Crime News) प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी…