तुमची मज्जा सुरू आहे.. पेडणेकर यांनी महापौर दालनातील कर्मचाऱ्यांना झापले, महापौरांनी दिले उत्तर – Marathi News | Kishori Pednekar reprimanded the staff in the Mayor’s office.

शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या, मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज मुंबई महानगर पालिकेच्या महापौर कार्यालयात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना झापल्याची घटना घडली आहे. आम्ही पत्रे लिहिलीत त्याची उत्तरे का दिली जात नाहीत असा जाब त्यांनी कर्मचाऱ्यांना विचारला आहे. यावरुन नंतर महापौर रितू तावडे आणि विरोधी पक्ष नेत्या किशोरी पडणेकर यांच्या फोनवरुनही वाद झाल्याचे म्हटले…

Read More

तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर ‘एनर्जी ड्रिंक’ असं लिहायचं नाही

मुंबई : राज्य विधिमंडळ सभागृहात आज स्टिंग या एनर्जी ड्रिंकचा (Sting) मुद्दा चांगलाच गाजला. भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी यासंदर्भातील प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर, उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. शाळा परिसरात 500 मीटरच्या आता स्टिंग हे ड्रिंक विक्रीस उपलब्ध करुन देता कामा नये, असे म्हटले. त्यानंतर, अन्न व…

Read More

CM विजय यांचा DMK ला दणका, माजी मंत्र्याच्या अटकेने खळबळ; ते विधान भोवलं – Marathi News | Former dmk minister anita r radhakrishnan arrested over remarks against cm joseph vijay

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यापासून मुख्यमंत्री विजय जोसेफ हे नेहमीच चर्चेत आहेत. अशातच आता विजय यांच्यावर टीका केल्यामुळे डीएमकेचे माजी मंत्री आणि आमदार अनिता आर राधाकृष्णन यांना पोलिसांनी अटक केली आहे. मद्रास उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तूतीकोरिनपासून सुमारे 23 किलोमीटर अंतरावर अथूर येथे दौऱ्यावर असताना राधाकृष्णन यांना ताब्यात…

Read More

आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात ‘सेव्ह फूड सेव्ह ड्रग’ मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी

मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंच्या (Tukaram mundhe) करवाईचा धडाका सुरुच असून गेल्याच आठवड्यात त्यांनी हॉटेल व्यवसायिकंसाठी नियमावली सादर करत कारवाईला सुरुवात केली होती. तत्पूर्वी पनीर विक्रेते, बेकरी व्यवसायिकांनाही आपल्या कामाचा धाक दाखवत भेसळयुक्तांवर कारवाईचा बडगा उगारला होता. आता, दूध सम्राटांकडे त्यांनी आपली नजर वळवली असून तुकाराम मुंढेंचा दूध (Milk) विक्रेत्यांवर…

Read More

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर, पत्रकार परिषदेत मोठी घोषणा, रविवारी संध्याकाळी 4 वाजता.. – Marathi News | Uddhav Thackeray announce ram Raksha andolan from sunday at dadadr for ram temple donation theft case

मागच्या काही दिवसांपासून राजकारणात मोठे धक्के सहन करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर परतण्याचे संकेत दिले आहेत. राम मंदिराच्या दान पेटीत झालेल्या चोरीच्या मुद्यावर त्यांनी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. “राम मंदिराचा पैसा पक्ष फोडण्यासाठी वापरला जात आहे. अब हिंदू मार नही खायेगा…

Read More

Ketan Agrawal Case : “तो खूप साधा, मनमिळाऊ होता, केतनच्या स्वप्नातील लग्नासाठी…” केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर वेडिंग प्लॅनरही हळहळले; सोशल मीडियावर फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली

पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने संपूर्ण पुणे शहर हादरले असतानाच, आता केतनच्या लग्नाची तयारी करणाऱ्या थिंक हॉस्पीटॅलिटी (Think Hospitality) या नामांकित वेडिंग प्लॅनर संस्थेने सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे. केतनचे त्याच्या लग्नाबद्दलचे स्वप्न, त्याचा स्वभाव आणि अग्रवाल कुटुंबाशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध सांगताना संस्थेने केतनच्या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध केला असून दोषींना…

Read More

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना धक्क्यांवर धक्के, बड्या महिला नेत्याने सोडली साथ; थोड्याच वेळात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश – Marathi News | Shiv sena ubt leader shubhangi patil to join eknath shinde shiv sena read details

राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठ्या घडमोडी घडताना दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जोरदार धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वी 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा…

Read More

धक्कादायक! मित्राच्या 1.5 लाख रुपयांसाठी जामीन राहिला; खासगी सावकाराने सव्वा कोटीची जमीन घेतली, अजूनही 70 लाखांची मागणी

लातूर: खासगी सावकाराचा फास एखाद्या व्यक्तीचे सर्वस्व कशाप्रकारे हिरावून घेतो, याची अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकी काही पीडितांशी आम्ही संवाद साधला आहे. लातूर (Latur) जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील एक छोटेसे गाव नणंद. या गावातील भोसले कुटुंब (farmer) मागील चार वर्षांपासून खाजगी सावकाराच्या सापळ्यात अडकले असून चार वर्षांत या कुटुंबातील आनंद अक्षरशः हिरावून गेला आहे. पुंडलिक भोसले हे…

Read More

Uddhav Thackeray on Ram Mandir: मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांची अत्यंत मोठी घोषणा, थेट रविवारी.. – Marathi News | Shiv Sena chief Uddhav Thackeray has made major announcement stating that protest in Mumbai on Ayodhya Ram Mandir Theft Case

उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठी बंडखोरी झाली. ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार फुटले आहेत. यासोबत शिवसेना नेते सचिन आहिर यांनी मोठी बंडखोरी केला. त्यांना नुकताच विधान परिषदेचे उपसभापतीपद मिळाले. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली. उद्धव ठाकरे यांनी थेट आंदोलन करण्याची घोषणा केली. राम मंदिराच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यात उद्धव ठाकरे आंदोलन करणार आहेत. दादरच्या हनुमान…

Read More

शाळा परिसरात ‘स्टिंग’ बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने पाहायला मिळत आहेत. त्यातच, राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात सुरू केलेल्या धडाडीच्या कारवाईचं कौतुक होत असून आज स्वत: तुकाराम मुंढे देखील विधानभवन परिसरात दिसून आले. त्यातच, राज्यात शाळा परिसरामध्ये स्टिंग पेय विक्रीला बंदी करण्यात आली असून…

Read More