एकनाथ शिंदेंनी पेटारा उघडला, ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठं गिफ्ट, तातडीने विकास निधी… – Marathi News | Eknath shinde said six mp hwo join shivsena will get lot of development fund operation tiger is successful
Eknath Shinde : ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशाचा जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मतदारसंघाचा विकास आणि विकासनिधी या कारणामुळेच आम्ही पक्षांतर करत आहोत, असे या सहा खासदारांकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, आता खासदारांनी प्रक्षप्रवेश करताच एकनाथ शिंदे यांनी पेटारा उघडला…