आता दुसऱ्या ठाकरेंना मोठा झटका… मनसेला खिंडार! बड्या नेत्यापाठोपाठ 55 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; रायगडमध्ये मोठी फूट – Marathi News | Mns raigad crisis 55 office bearers resign after sandeep thakur resignation big blow to raj thackeray

राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात पक्षांतर होताना पहायला मिळत आहे. अशातच आता राज ठाकरेंच्या मनसेला मोठा धक्का बसला आहे. रायगड मनसेमधील जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीनंतर सुरू झालेले नाराजी नाट्य आता मोठ्या राजकीय घडामोडीत रूपांतरित झाले आहे. मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर तब्बल 55 पदाधिकाऱ्यांनीही पक्षपदांचे राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे….

Read More

Sana Malik on Polygamyin Vidhan Sabha: पाकिस्तानने केलं, ते भारतातही आणा, इस्लाम कुराणला मानतो, बहुपत्नी केवळ मुस्लिम धर्मात नाही – सना मलिक

Sana Malik on Polygamy in Vidhan Sabha: देशातील मुस्लीम महिलांना त्यांच्या धर्मातील बहुपत्नीत्वाच्या प्रथेमुळे अन्याय सहन करावा लागत आहे, या भाजपने उपस्थित केलेल्या आक्षेपाला विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी इस्लाम धर्मातील बहुपत्नीत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. देशातील मुस्लीम महिलांना त्यांच्या धर्मातील बहुपत्नीत्वाच्या (Polygamy) प्रथेमुळे अन्याय सहन…

Read More

Aaditya Thackeray : फेकनाथ मिंधे..सगळे रात्रीचे खेळ..आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंच्या जिव्हारी लागणारे शब्द – Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Mosoon Session UBT Leader Aaditya Thackeray Slam shivsena leader Eknath shinde

उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार शाब्दीक हल्ला केला. एकनाथ शिंदे यांना आदित्य ठाकरेंनी सभागृहातील अनुपस्थितीवरुन टार्गेट केलं. “आज आम्ही सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. आपण पाहिलं असेल मिंधे सरकारपासून एक प्रथा सुरु झाली आहे. जे घटनाबाह्य मुख्यमंत्री होते, जे आता फोडाफोडी मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री…

Read More

बीडमधील हत्येचा मुद्दा विधानसभेत; मुंडे-बंधु भगिनींकडून सखोल तपासाची मागणी, पूर्वनियोजित कटाचा आरोप

बीड : जिल्ह्यातील केजमध्ये (Beed) झालेल्या हत्याप्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळात पाहायला मिळाले. परळीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी विधानसभेत या हत्याप्रकरणातील मास्टरमाईंडचा पोलिसांकडून बचाव केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, याप्रकरणी सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणीही त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. तर, मंत्री पकंजा मुंडे यांनीही, विलास घुले या तरूणाच्या मृत्यूची घटना अतिशय दुर्दैवी…

Read More

ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदेंचे थेट आदेश.. – Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde has issued major orders following MP Omraje Nimbalkar switch of parties

शिवसेना ठाकरे गटातून तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटात काल या खासदारांनी एकत्र प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत पत्रही दिले. 6 खासदार एकाच वेळी शिवसेना शिंदे गटातून गेल्याने मोठे खिंडार ठाकरे गटाला पडले. व्हिप जारी करूनही पक्षाच्या बैठकीला 6…

Read More

Pune Crime News: मध्य प्रदेशातून मागवायचा गावठी कट्टे अन्…; सोशल मिडीयावरून पिस्तुल विकणारा ‘बबलू’ अखेर गजाआड; पुणे गुन्हे शाखेची लातूरमध्ये मोठी कारवाई

पुणे : सोशल मिडियावरून खरेदी विक्री करणारा पिस्तुल (Pune Crime News)डीलर “बबलू” अखेर सापडला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने लातूरमध्ये (Pune Crime News) कारवाई केली आहे. पिस्तूलचा भलताच “शौक” असलेल्या बबलूचे सोशल मीडियावर अनेक फोटो समोर आले आहेत. इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करून पिस्तुलांची (Pune Crime News) खरेदी विक्री करत होता. अटक केलेल्या आरोपीकडून तब्बल ५…

Read More

बड्या नेत्याने दिला मंत्रिपदाचा राजिनामा! नेमकं कारण काय? राष्ट्रपतींनी तात्काळ…

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ सुरु असतानाच केंद्रीय मंत्रीमंडळात देखील मोठ्या घडामोडी घडत असल्याचे दिसत आहे. केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारलाही आहे. राष्ट्रपतींनी पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून संविधानाच्या अनुच्छेद ७५ च्या खंड (२) अंतर्गत, केंद्रीय मंत्रिपरिषदेतून जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकारला आहे. जॉर्ज…

Read More

Pune Crime News : “आम्ही अनेक वेळा फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न…”, पुण्याच्या गोळीबार प्रकरणाचे धागेदोरे बिश्नोई गँगसोबत, पोलिसांनी दिली मोठी माहिती

पुणे :  पुणे शहरातील फुरसुंगी परिसरातील मंतरवाडी याठिकाणी एका व्यवसाय असणाऱ्या फॅक्टरीवर (Pune Firing News) गोळीबार झाला आणि या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना उशिरा रात्री घडलेल्या या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण (Pune Firing News) निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. विशेष म्हणजे, या गोळीबारानंतर सोशल मीडियावर…

Read More

मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, 8 दिवस.. – Marathi News | MP Omraje Nimbalkar residence will have police protection for 8 days

शिवसेना शिंदे गटातून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. ओमराजे निंबाळकर सोडले तर इतर सर्व खासदारांना अज्ञातस्थळी हालवण्यात आले. हे खासदार दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले जात होते. ओमराजे निंबाळकर यांनी देखील शिवसेना पक्षातून मोठी बंडखोरी केली. पण त्यांच्या वडिलांच्या केसचा निकाल असल्याने त्यांनी पुणे सोडले नाही. मुंबईमध्ये पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा निकाल लागला. हा…

Read More

Tukaram Munde Akola: टीप मिळाली अन् मध्यरात्रीच्या सुमारास तुकाराम मुंढेंच्या पथकाची मोठी कारवाई; लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह 12 लाखांचा मुद्देमाल केला जप्त

टीप मिळाली अन् मध्यरात्रीच्या सुमारास तुकाराम मुंढेंच्या पथकाची मोठी कारवाई; लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह 12 लाखांचा मुद्देमाल केला जप्त Source link

Read More