गोकुळ गीतेंकडून वडिलांचा पराभव, नरेंद्र दराडे यांच्या मुलीला अश्रू अनावर, थेट मतदान केंद्रात.. – Marathi News | Narendra Darade daughter became emotional after the defeat in the Nashik Legislative Council election
राज्यातील विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागले आहेत. 6 जागा बिनविरोध होत्या तर आज 11 जागांचे निकाल हाती येत आहेत. महायुतीचे या निकालात वर्चस्व बघायला मिळत आहे. नाशिकमध्ये धक्कादायक निकाल लागला. महायुतीच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. थेट अपक्ष उमेदवार गोकुळ गीते विजयी झाले. गोकुळ गीते भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या अत्यंत जवळचे आहेत. गोकुळ गीते…