उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांबद्दल धक्कादायक माहिती, थेट फाटला बुरखा.. – Marathi News | Shocking information has come to light regarding development funds of the 6 MP who defected from the Shiv Sena Thackeray faction to the Shinde faction

शिवसेना ठाकरे गटातील तब्बल 6 खासदारांनी बंडखोरी केली. या खासदारांनी बंडखोरी करत थेट आरोप केला की, आम्हाला आमच्या मतदार संघासाठी निधीच मिळत नाही. त्यामुळे विकासकामात अडथळा निर्माण होत आहे. ज्या अपेक्षेने लोकांनी आम्हाला निवडून दिले, त्यांची कामे पुर्ण होत नाहीत, यामुळे आम्ही शिवसेना ठाकरे गट सोडत आहोत, अशी भूमिका फुटीर खासदारांनी घेतली. मात्र, यादरम्यानच आता…

Read More

Omraje Nimbalkar and Eknath Shinde: ओमराजे निंबाळकरांनी शिवसेनेत प्रवेश करताच एकनाथ शिंदेंनी पहिला डाव टाकला, धाराशिवमधील सर्व संघटनांच्या कार्यकारिणी बरखास्त

Omraje Nimbalkar and Eknath Shinde: ठाकरे गटाचे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोमवारी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यानंतर काही तासांमध्येच एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यातील राजकारणाच्यादृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिवमध्ये (Dharashiv news) हा पहिला मोठा संघटनात्मक निर्णय घेण्यात आला आहे….

Read More

आशाताईंच्या नव्हे, मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव… फडणवीस-शिंदेंच नाव घेऊन राज ठाकरेंचा संताप – Marathi News | Raj Thackeray Targets Rahul Narwekar Over Marathi Language Row Criticises Fadnavis Shinde Government

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला काल 22 जून रोजी सुरुवात झाली आहे. आज अधिवेशचा दुसरा दिवस सुरु आहे. सभागृहात अनेक गोष्टी घडत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज अधिवेशनात दिवंगत गायिका आशा भोसले आणि दीनदयाळ उपाध्याय याचा शोकप्रस्ताव मांडला. मात्र, तो मांडत असताना नार्वेकर कागदावर लिहिलेली वाक्य देखील वाचताना अडखळत होते. ते पाहून…

Read More

जयकुमार गोरेंनी दंड दाखवला; धैर्यशील मोहिते पाटलांनी ‘डायलॉग’ मारला, म्हणाले, सोलापूरचा पुरोगामी विचार टिकवला

सोलापूर : राज्याचं लक्ष लागलेल्या सोलापूर (Solapur) विधान परिषदेच्या निकालात भाजपने मोठ्या मताधिक्याने ही जागा ही जिंकली. महायुतीचे राजेंद्र राऊत यांनी 365 मतांनी विजय मिळवला. मात्र, या निवडणुकीत पुन्हा एकदा धैर्यशील मोहिते पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यातील जुगलबंदी पाहायला मिळाली. जयकुमार गोरेंनी धैर्यशील मोहिते पाटलांच्या अकलूजमध्ये सभा घेण्याची गरज नसल्याचे म्हटले. तर, दंड दाखवत,…

Read More

खासदार संजय जाधव यांनी दिले संजय राऊत यांच्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर, थेट.. – Marathi News | MP Sanjay Jadhav responded to the criticism made by Shiv Sena leader Sanjay Raut

परभणी जिल्ह्यांचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत फारकत घेतली. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. संजय जाधव अनेक वर्षांपासून परभणीचे प्रतिनिधित्व करत आहेत. आमदार आणि त्यानंतर खासदार म्हणून संजय जाधव निवडून आले. अचानक बंडू जाधव यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने परभणी जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले. यादरम्यानच संजय राऊत…

Read More

IPS Transfer : मोठी बातमी! डॅशिंग अधिकारी विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलीस आयुक्त, रवींद्र सिंघल यांची ACB मध्ये बदली

नागपूर : महाराष्ट्र पोलीस दलातून (Maharashtra Police) एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल (Ravindra Singhal) यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी राज्याचे डॅशिंग आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांची नागपूरचे नवे पोलीस आयुक्त (Nagpur Police Commissioner) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाने…

Read More

पक्षप्रवेश झाला, आता पुढे काय? शिर्डीत पाय ठेवताच भाऊसाहेब वाकचौरेंनी सांगितला प्लॅन! – Marathi News | Shirdi mp bhausaheb wakchaure said entered into shiv sena because of constituency development

Bhausaheb Wakchaure : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या एकूण सहा खासदारांनी बंडखोरी करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. ठाकरेंची साथ सोडणाऱ्यांमध्ये शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचादेखील समावेश आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, त्यांनी सांगितले. दरम्यान, पक्षबदलानंतर भाऊसाहेब वाकचौरे आपल्या शिर्डी या मतदारसंघात दाखल झाले. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात…

Read More

Satara Sangli Vidhan Parishad Election Result 2026: सातारा- सांगलीत फुटलेल्या 100 मतांवरुन महायुतीत वादाची ठिणगी, जयकुमार गोरेंच्या निशाण्यावर शंभूराज देसाई

Satara Sangli Vidhan Parishad Election Result 2026: सातारा- सांगली विधान परिषद निवडणुकीत (Satara Sangli Vidhan Parishad Election Result 2026) भाजपाचा उमेदवार विजयी झाला असला तरी फुटलेल्या 100 मतांवरून आता राजकारण तापण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. या फुटलेल्या मतांवरून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता थेट निशाणा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर साधला आहे. कराड…

Read More

अखेर भरत गोगावलेंना लॉटरी? बंद दाराआड चर्चा होताच… रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी अपडेट – Marathi News | Bharat gogawale may be new guardian minister of raigad says source

रायगडच्या पालकमंत्रीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री असणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत बैठक पार पडली. यावेळी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर आता…

Read More

सियाच्या इंस्टाग्राम पोस्टचा महिनाभरापूर्वीचा व्हिडिओ समोर; केतनशी गोडीगुलाबीचा संवाद, दाखवायचे दात वेगळेच

पुणे : जिल्ह्यासह महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या केतन अग्रवाल (pune) खून प्रकरणाती धक्कादायक बाब पुढे आल्यानंतर याप्रकरणी अनेक नवे खुलासे, फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. 19 जून रोजी केतनची होणारी पत्नी सिया गोयलचा वाढदिवस होता. हाच वाढदिवस साजरा करण्यासाठी आदल्या दिवशी, म्हणजेच 18 जूनला हे जोडपे लोहगड (crime news) किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले होते. पण त्याच…

Read More