Sanjay Raut and Sanjay Dina Patil: संजय दिना पाटलांनी मुलीच्या उमेदवारीसाठी तमाशा घातला होता, राजीनाम्याची धमकी दिली; संजय राऊतांचा पलटवार

Sanjay Raut and Sanjay Dina Patil: उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी पक्षप्रवेशानंतर आपल्या विरोधकांना आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले होते. माझ्या नादाला लागाल तर एक तर हॉस्पिटलमध्ये जावे लागेल नाही तर स्मशानात. माझ्या वडिलांच्या वेळी असाच प्रसंग घडला…

Read More

एक तर स्मशानात किंवा हॉस्पिटलमध्ये जाल, मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स काढून ठेवा, खासदार संजय दिना पाटील यांचा थेट इशारा.. – Marathi News | MP Sanjay Dina Patil has issued very stern warning to the Shiv Sena Thackeray faction

मुंबई ईशान्यचे खासदार संजय दिना पाटील यांच्यासोबत 5 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने राज्यभरात बंडखोरी खासदारांविरोधात ऑपरेशन तुडवा जाहीर केले. आता ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या खासदारांनी ऑपरेशन तुडवा विरोधात थेट भूमिका घेतली. नागेश आष्टीकर, संजय जाधव यांच्यानंतर थेट खासदार संजय दिना पाटील यांनीही यावरून जोरदार निशाना साधला. शिवसेना…

Read More

Gokul Gite: भविष्यात पक्ष संघटनेची जबाबदारी दिली तर…; गोकुळ गीतेंचा शिंदे-सामंतांसमोरच मोठा शब्द, नेमकं काय-काय म्हणाले?

Gokul Gite: नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा (Nashik Vidhan Parishad Election Result 2026) अत्यंत धक्कादायक आणि राजकीय समीकरणे बदलून टाकणारा निकाल समोर आला आहे. महायुतीची मोठी ताकद असतानाही, अपक्ष उमेदवार गोकुळ गीते (Gokul Gite) यांनी या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये महायुतीचे (Mahayuti) सर्वाधिक लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे या निवडणुकीत…

Read More

ओमराजे निंबाळकर यांनी अगोदर माफी मागावी… ती पोस्ट व्हायरल झाल्याने एकच खळबळ, थेट.. – Marathi News | Post demanding that MP Omraje Nimbalkar apologize is going viral on social media

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. फक्त ओमराजे निंबाळकर हेच नाही तर त्यांच्यासोबत 5 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. एकाच वेळी 6 खासदारांनी पक्ष सोडत बंडखोरी केल्याने मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना बसला. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदार संघात दाैरा करण्याचा मोठा निर्णय घेतला. खासदारांनंतर आता शिवसेना ठाकरे…

Read More

MNS Girgaon Chowpatty : “मंगलप्रभात लोढांना गिरगावात मांसाहार बंद करायचा आहे”; कोळी बांधवांसाठी मनसे मैदानात, महापालिकेकडे केली मोठी मागणी

मुंबई : गिरगाव चौपाटीवरील कोळी बांधवांच्या बोटींवर काही दिवसांपूर्वी शासनाने कारवाई केली होती. शासनाचा कोळी समाजाला गिरगाव चौपाटीवरून हद्दपार करायचा डाव आहे. भाजप सरकार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांना विभागात मांसाहार बंद करायचा आहे. गिरगाव चौपाटीवरील कोळी बांधवांचा (MNS Girgaon Chowpatty) रोजगार सध्या शेवटच्या घटका मोजत आहे. पारंपरिक मासेमारी कमी होत चालली आहे. त्यामुळे त्यांना…

Read More

BJP : लोकसभेत दोन तृतीयांश बहुमतासाठी भाजपला अजून किती खासदार कमी पडतायत? खासदार फुटीचा 2029 शी काय संबंध आहे? – Marathi News | How many mps needed bjp for two third majority in parliament mission 2029 women reservation bill shiv sena tmc spilt

सध्या देशात कुठल्या निवडणुका नाहीत. पण विरोधी पक्षांच्या फोडाफोडीमुळे देशातलं राजकारण तापलं आहे. तृणमुल काँग्रेसमध्ये अंतर्गत कलहामुळे फूट पडली आहे. हा पक्ष ज्यांनी बनवला ममता बॅनर्जी, त्यांचंच अस्तित्व नाकारण्यात येत आहे. महाराष्ट्रात ठाकरे गटाची स्थिती काही वेगळी नाही. नुकतेच ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटले. उद्धव ठाकरेंसमोर एक नवीन राजकीय आव्हान निर्माण झालय. या…

Read More

Sanjay Dina Patil Operation Tiger: शिंदे गटात जाताच संजय दिना पाटील आक्रमक; बंदुकीची ॲक्शन करत म्हणाले, माझ्या नादाला लागलात तर हॉस्पिटलमध्ये जाल नाहीतर स्मशानात

Sanjay Dina Patil Operation Tiger: माझं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांशी कोणतंही वैर नाही, त्यांच्यामुळे मी खासदार झालो आहे. पण कोणी माझ्या कुटुंबाकडे आणि माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर त्यांनी स्वत:चा मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स काढून ठेवावा. माझ्या नादाला लागाल तर एकतर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाल नाहीतर स्मशानात जाल, असा आक्रमक भाषेत ठाकरे गटाचे फुटीर खासदार संजय दिना…

Read More

Maharashtra News LIVE : भोंदू अशोक खरातविरोधातील खटल्याची आजपासून सुनावणी – Marathi News | Maharashtra news live updates in marathi aajchya thalak batamya 23 June 2026 Uddhav Thackeray Eknath Shinde Operation Tiger Mumbai Pune Rain

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या 17 पैकी 16 जागा जिंकून महायुतीने मोठं यश संपादन केलं. महाविकास आघाडीला भोपळाही फोडता आला नाही. नाशिकमध्ये मात्र भाजप बंडखोराने शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव केल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का बसला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेवकांंनी विरोधात मतदान केल्यानेच शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचा आरोप करण्यात…

Read More

Eknath Shinde On Omraje Nimbalkar: वडिलांच्या मृत्यूबाबत विरोधात निकाल; लगेच एकनाथ शिंदेंनी ओमराजे निंबाळकरांना फोन फिरवला, एकच शब्द दिला!

Eknath Shinde On Omraje Nimbalkar: ऑपरेशन टायगर (Opration Tiger) यशस्वी झाल्याची अखेर अधिकृत घोषणा करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाच्या 6 बंडखोर खासदारांचा अखेर शिंदेंच्या शिवसेनेत काल (22 जून) अधिकृत प्रवेश झाला. आम्ही जे करतो ते फुलप्रुफ करतो. त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची घोषणा यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली….

Read More

मोठी बातमी! खासदारानंतर आता आमदारही फुटणार? उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला 3 आमदार अनुपस्थित – Marathi News | Three mlas were absent from the meeting convened by shiv sena thackeray faction chief uddhav thackeray

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली आहे. हे सर्व खासदार एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. थोड्याच वेळात त्यांचा शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश होणार आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आज उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावली आहे, मात्र या बैठकीला…

Read More