तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटी रूपये तयार, इंटरनॅशनल ड्रग लॅाबीचा उल्लेख करत जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा – Marathi News | Tukaram mundhe transfer rs 250 crore drug lobby jitendra awhad big claim

तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्रातील एक धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळख आहे. ते सध्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. या पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांच्या पथकाने अनेक ठिकाणी धाड टाकत भेसळयुक्त पदार्थ जप्त करत संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई केलेली आहे. तसेच तुकाराम मुंढे या विभागात आल्यापासून ड्रग्स माफियांचे धाबे दणाणले आहेत. अशातच…

Read More

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?; पोलिसांना दोघांनी सगळं सांगितलं!

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: केतन अग्रवाल (Ketan Agrawal) याच्या हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Choudhari) यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी केतन अग्रवाल यांच्या हत्येची कबुली दिली आहे. सदर प्रकरणानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे….

Read More

बच्चू कडू यांना जबरदस्त लॉटरी, मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता, एकनाथ शिंदेंकडून थेट गिफ्ट? – Marathi News | Bacchu kadu may get Deputy Chairman post of Legislative Council instage of neelam gorhe

Bacchu Kadu : गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात बरंच काही घडून गेलं. विधानपरिषदेच्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. सध्या बच्चू कडू हे आमदार आहेत. ठाकरे यांच्या पक्षात दुसऱ्यांदा उभी फूट पडली आहे. त्यांच्या सहा खासदारांनी बंड केले आहे. या सर्व घडामोडी घडत असताना सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे….

Read More

Bandra Football Ground : वांद्र्यातील फुटबॉल मैदानही अखेर व्यावसायिकांच्या घशात, मैदानावर ‘एक्झिबिशन सेंटर’ उभारण्यास महापालिकेची मंजुरी

मुंबई : मुंबईतील खुल्या जागा आणि खेळाच्या मैदानांवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वांद्रा रिक्लेमेशन (Bandra Reclamation) येथील खेळासाठी राखीव असलेल्या एका महत्त्वाच्या भूखंडाचा वापर आता ‘एक्झिबिशन आणि कन्व्हेन्शन सेंटर’ (Exhibition and Convention Center) म्हणून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सुधार समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.  महापालिकेच्या…

Read More

उद्धव ठाकरेंना पुन्हा हादरा, एकनाथ शिंदेंनी थेट नगराध्यक्ष फोडला; असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश – Marathi News | Uddhav thackeray faces another setback srivardhan nagaradhyaksha atul chougule joins eknath shinde shiv sena

राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून खळबळ उडालेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर आता दोनच दिवसांनी उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. कोकणातील एका नगराध्यक्षासह असंख्य कार्यकर्त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. याबाबत…

Read More

ICC Ranking: आयसीसी रँकिगमध्ये कॅप्टन गिल दुसऱ्या क्रमांकावर, ईशान किशनची थेट हनुमान उडी अन् तिकडं न्यूझीलंडच्या गोलंदाजानं तब्बल 36 वर्षांनी इतिहास रचला!

ICC Ranking: अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. तो आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. यापूर्वी तो पाचव्या क्रमांकावर होता. एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलपेक्षा गिल केवळ 24 रेटिंग पॉइंट्सनी मागे आहे. गिलने अफगाणिस्तानविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत…

Read More

खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंना जबर धक्का, ठाकरे गट अडचणीत, दिल्लीतून खळबळजनक अपडेट समोर! – Marathi News | After 6 mp joins eknath shinde shivsena uddhav thackeray shivsena may loss delhi loksabha party office

Uddhav Thackeray UBT Party Office : उद्धव ठाकरे यांच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या खासदारांची एकूण संख्या कमी झाली आहे. तर एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणखी बळकट झाला आहे. एकदाच सहा खासदारांनी बंडखोरी केल्याने ठाकरे यांना मोठा धक्का बसलेला आहे. याचा परिणाम…

Read More

Mumbai Local Train Crime: फर्स्ट क्लासच्या डब्यात दरवाजा बंद करण्यावरुन वाद, विरारच्या मयांकचा जीव गेला, कंबरेत अन् छातीत चाकूने सपासप वार

Mumbai Local Train Crime News: मुंबई लोकल ट्रेनमध्ये (Mumbai Local Train) एका व्यक्तीची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल (23 जून) रात्री 10 च्या सुमारास सदर घटना घडली. मृत मयांक लोहार या अवघ्या 22 वर्षांचा होता. तो विरारचा राहणार होता. विरार – लोकल ट्रेनचा (Local Train) दरवाजा बंद करण्यावरुन झालेल्या…

Read More

खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला हत्या प्रकरणात अटक होणार? विलास घुले प्रकरणात सोनवणे यांचा मोठा खुलासा.. – Marathi News | MP Bajrang Sonawane made significant statement regarding the Vilas Ghule case

बीडच्या केसमध्ये हॉटेल मालक विलास घुले यांची हत्या झाली. भांडण सोडवण्यासाठी गेल्यावर त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार झाले. या प्रकरणात थेट बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव आले. नातेवाईकांनी मुख्य सूत्रधार असलेल्या साैरभ बजरंग सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. पोलिसांकडून मुख्य सूत्रधाराविरोधात गुन्हा दाखल केला जात नव्हता, यासोबतच आरोपींना हत्येच्या व्हायरल व्हिडीओनंतरही अटक…

Read More

Pune Crime Siya Goyla: लग्नापूर्वीच सिया गोयलला सासूची वॉर्निंग, ‘तुला एकाही पार्टीला पाठवणार नाही, आमच्या घरात ड्रिकिंग अलाऊड नाही’

Pune Crime Siya Goyla: पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याची 18 जून रोजी लोहगडावरील (Lohagad Fort) दरीत ढकलून देऊन हत्या करण्यात आली. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल हिनेच तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्यासोबत कट रचून केतनची हत्या (Murder news) केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ही घटना उघड…

Read More