Pune Crime Lohagad Fort: लग्न ठरल्यापासून सियाचे 2004 फोन कॉल, 238 तास गप्पा; केतनशी लग्न ठरल्यानंतरही अनेक मुलांशी चॅटिंग, सियाच्या मोबाईल CDR मधून हादरवणारी माहिती
पुणे : पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून झालेला केतन विशाल अग्रवाल (Ketan Agarwal Death case) (वय २५) याचा मृत्यू हा अपघात नसून, त्याच्या होणाऱ्या पत्नीनेच रचलेला पूर्वनियोजित कट होता, असे पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. केतनची (Ketan Agarwal Death case) होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी त्यांच्या प्रेमसंबंधातील…