Dia Mirza : तुम्ही 5 वर्षाच्या मुलाला धमकावता..विषय वाढला, बॉलिवूडमधून फक्त रिचा चड्ढा दिया मिर्झाच्या पाठिशी खंबीरपणे उभी – Marathi News | From Bollywood richa chadha defends dia mirza amid trolling over son scolding coconut water seller over plastic use

या सगळ्या वादात आता बॉलिवूडमधून अभिनेत्री रिचा चड्ढा तिच्यामागे उभी राहिली आहे. “या संतापामधून सेलिब्रिटी जेव्हा सामाजिक मुद्यांवर बोलतात, तेव्हा त्यांना कसं ट्रोल केलं जातं, हे दिसून येतय. आम्ही कलाकारांनी का गप्प बसायचं?” अनेक कलाकार त्यांची मत मांडणं का टाळतात? ते यातून दिसून येत असल्याचं रिचाने सांगितलं. Source link

Read More

Ketan Agrawal Case : सिया गोलयची तुलना सुशांत सिंग राजपूतच्या एक्स-गर्लफ्रेंडशी, प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणतोय, ‘आपण सर्वांनी ती सर्कस…’ – Marathi News | Ketan Agrawal Case filmmaker sanjay gupta compares siya goel to sushant singh rajput ex girlfriend rhea chakraborty case post viral on social media

Ketan Agrawal Case : दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी असं ट्विट केलं आहे, ज्यामुळे सोशल मीडिया युजर्सने त्याच्यावर निशाणा साधला आहे. संजय यांनी पुण्यातील केनत अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयल हिची तुलना दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची एक्स-गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या ‘मीडिया ट्रायल’शी केली आहे… ज्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त करत दिगग्दर्शकावर…

Read More

घरात खूप मोठा हंगामा, रडारड..; सुझानने हृतिककडून घेतली 400 कोटींची पोटगी? बहिणीने सांगितलं सत्य – Marathi News | Sister Farah Khan ali reveals about sussanne khan taking rs 400 crore alimony from hrithik roshan during divorce rumours

अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होती. ‘कहो ना प्यार हैं’ या चित्रपटाच्या तुफान यशानंतर त्याच वर्षी डिसेंबर 2000 मध्ये हृतिकने सुझानशी लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या 14 वर्षांनंतर या दोघांचा घटस्फोट झाला. 2014 मध्ये जेव्हा हृतिक आणि सुझानच्या घटस्फोटाचे वृत्त समोर आले, तेव्हा पोटगीची जोरदार चर्चा झाली होती. सुझानने…

Read More

Khashaba : ‘खाशाबा’ साकारणारा अभिनेता कोण? जब्या, परश्यानंतर नागराज मंजुळेंनी कोणाला निवडलं?

दिग्दर्शक नागराज मंजुळे हे त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून नेहमीच नव्या चेहऱ्यांना संधी देत आले आहेत. 'सैराट'मध्ये परश्याची भूमिका साकारून अभिनेता आकाश ठोसर लोकप्रिय झाला, तर 'फँड्री'मधील जब्या साकारणारा सोमनाथ अवघडेसुद्धा घराघरात पोहोचला. आता 'खाशाबा' या चित्रपटासाठीही त्यांनी नवीन चेहरा निवडला आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी 'खाशाबा' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला….

Read More

‘सरेंडर करायचंय पण…’, सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारा कुख्यात गुंड अखेर आला गुडघ्यांवर – Marathi News | Anmol Bishnoi wanted to surrender in 2024 Salman Khan house firing case

अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबारचा कट रचणारा कुख्यात गुंड अनमोल बिश्नोई अखेर गुडघ्यांवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्मसमर्पणासाठी म्हणजेत सरेंडर करण्यासाठी गँगस्टर अनमोल बिश्नोईची मुंबई विशेष MCOCA न्यायालयात धाव घेतली आहे. सलमान खान घर गोळीबार प्रकरणात आत्मसमर्पण करून खटल्याला सामोरे जाण्यासाठी अनमोल बिश्नोईने विशेष MCOCA न्यायालयात धाव घेतल्याची माहिती समोर येत आहे. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये…

Read More

धर्म मुस्लिम, तरीही बॉलिवूड अभिनेत्रीकडून हिंदू पद्धतीने पूजा; ट्रॉल करणाऱ्यांना दिल सडेतोड उत्तर – Marathi News | Muslim Actress Soundous Moufakir Trolled For Performing Hindu Puja

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल सुंदूस मौफकीर सध्या तिच्या ‘मोरोमा’ या नवीन प्रीमियम स्किनकेअर ब्रँडमुळे चर्चेत आहे. मात्र, ब्रँड लाँचपेक्षाही, ती घरी केलेल्या एका पूजेमुळे अधिक चर्चेत आहे. या पूजेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, काही लोकांनी तिच्या मुस्लिम ओळखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, ज्यावर आता अभिनेत्रीने स्पष्टपणे उत्तर दिले आहे. सुंदूसने एका पुजाऱ्याला घरी बोलावून…

Read More

मोठी बातमी ! प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराबाहेर धाड धाड करत बुलडोझर कारवाई, मोठं नुकसान; पहिली प्रतिक्रिया समोर… – Marathi News | Chandrachur Singhs Gurugram Property: Illegal Construction Demolished by Bulldozer Action

हरियाणाच्या गुरुग्राममधून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुरुग्राममध्ये प्रशासनाने अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवला आहे. गुरुग्राममधील सर्वात पॉश इलाका असलेल्या डीएलएफ फेज 3 शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकामावर कारवाई करण्यात आली. याचा फटका प्रसिद्ध अभिनेचा चंद्रचूड सिंग याच्या घरालाही बसला आहे. त्याच्या घराच्या आसपासचं अनधिकृत बांधकाम तोडण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता चंद्रचूड सिंग…

Read More

मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  

Rohit Pawar :  राज्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तर काही भागात अद्याप म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. मुंबईसह कोकणात आणि विदर्भातील काही भागात चांगला पाऊस कोसळत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांवर तसेच घरात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचा फटका फक्त सामान्य जनतेलाच नाही तर, सेलिब्रिटींना देखील बसला आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ…

Read More

अभिजीत सावंतने बायकोला वाढदिवशी दिली ‘ही’ सर्वांत मोठी भेट

'इंडियन आयडॉल' या शोच्या पहिल्या सिझनचा विजेता अभिजीत सावंत याने त्याच्या पत्नीच्या वाढदिवशी तिला सर्वांत मोठी भेट दिली आहे. त्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अभिजीतने पत्नी शिल्पाला थेट नवीन घरच भेट म्हणून दिलं आहे. डिसेंबर 2007 मध्ये अभिजीतने त्याची बालमैत्रीण शिल्पाशी लग्न केलं. या दोघांना दोन मुली आहेत. शिल्पाने सुरुवातीला अभिजीतचं प्रपोजल…

Read More

हिरोचे वय हा अनुभव, तर हिरोईनचे वय समस्या का ? अभिनेत्री इशा कोप्पिकरचा सवाल – Marathi News | Why is the heroine’s age an issue? – Actress Isha Koppikar

बॉलीवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर हिने फिल्म इंडस्ट्रीतील वयोमान आणि ऑन स्क्रीन रोमान्स यात होत असलेल्या भेदभावाबद्दल आवाज उठवला आहे. तिने म्हटले आहे की जास्त वयाचे हिरो कमी वयाच्या हिरोईनशी पडद्यावर रोमान्स करतात. या असा ट्रेंड आहे ज्याला आता स्वीकारले गेले आहे. महिलांना मात्र, त्यांचे वय वाढले तर स्क्रीन वर वेगळी ओळख दाखवावी लागते. इंस्टाग्रामवर ईशा…

Read More