Akanksha Chamola Opens Up on reality show: लग्नाआधी मी मुलींसोबत…; ‘बिग बॉस’ विनर गौरव खन्नाची पत्नी बायसेक्शुअल; ‘लॉक अप’ 2मध्ये आकांक्षाचा खुलासा, नेमकं अजून काय म्हणाली? सगळे हादरले
Akanksha Chamola Opens Up on reality show: बिग बॉस 19 चे विनर गौरव खन्नाची (Gaurav Khanna) पत्नी आकांक्षा चमोला (Akanksha Chamola) सध्या लॉक अप (Lock Up Season 2) सीझन 2 मुळे चर्चेत आहे. आकांक्षा चमोलाने अलिकडेच या शोमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्यातील धक्कादायक खुलासे केले. ज्यामुळे प्रेक्षक तसेच चाहत्यांना मोठा धक्का बसला. आकांक्षाने स्वत: Bisexual असल्याचं…